मुंबई | दादरा नगर हवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांच्या अचानक झालेल्या मृ.त्युच्या बातमीने सर्वत्र एकंच खळबळ उडाली होती. डेलकर मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये थांबले होते. याच ग्रीन सी हॉटेलमधील एका रूममध्ये डेलकर यांचा मृ.तदेह पंख्याला ल.टकलेला आढळला होता.
या घटनेची माहीती मुंबई पोलिसांना समजताच ते घटणास्थळी दाखल झाले होते. मुंबई पो.लिसांनी डेलकर यांचा मृ.तदेह ता.ब्यात घेत श.ववि.च्छेद.नासाठी पाठवला होता. श.ववि.च्छेद.नाच्या रिपोर्टमधून डेलकर यांनी आत्मह.त्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई पोलिस सध्या डेलकर यांनी आत्मह.त्या का केली?, याचा तपास लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
याप्रकरणी रोज काही न काहीतरी धक्कादायक माहीती समोर येत आहे. अशातच आता मोहन डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर याने याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली आहे.
मोहन डेलकर यांच्या आत्मह.त्येसाठी कारणीभूत असलेल्या आ.रोपींना सोडणार नाही. डेलकरांना न्याय मिळवून देऊनच राहू, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी डेलकरांना दिलं आहे. अभिनव डेलकर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अभिनव डेलकर म्हणाले की, प्रफुल पटेल गेल्या काही वर्षांपासून माझ्या वडिलांना त्रा.स देत होते. माझ्या वडिलांना ब.दनाम करण्याचे षडयंत्र त्यांनी रचलं होतं. त्यांच्या त्रा.साला कंटाळूनच माझ्या वडिलांनी आत्मह.त्या केली आहे.
यासंबंधीत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख या सर्वांची भेट घेतली आहे. वडिलांना लवकरंच न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे, असं अभिनव डेलकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मुंबई पो.लिसांनी आता डेलकर प्रकरणाचा तपास त्यांच्या आत्मह.त्येच्या बाजूने सुरु केला आहे. मोहनभाई डेलकर यांंनी आत्मह.त्या का केली? त्यांना कोणी ब्लॅ.कमेल करत होतं का?, अशा अनेक बाजू आता मुंबई पो.लिस तपासून पाहणार आहेत.
मोहनभाई डेलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कारखाण्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या ह.क्कासाठी ल.ढा दिला. डेलकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी झि.जवले आहे.
मोहनभाई डेलकर यांनी 1985 मध्ये आदिवासी संघटनेची स्थापणा केली होती. 1989 मध्ये दादरा नगर हवेलीतून ते प्रथम अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर डेलकर यांनी अनेकवेळा पक्षांतर करत निवडणूक ल.ढवली आणि खासदार म्हणून निवडून आले.
महत्वाच्या बातम्या –
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुण्यात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार? अजित पवारांच मोठं पाऊल
सचिन वांझेंचा अंतरिम जामीन को.र्टाने फेटाळला, आता वांझे ग.जाआड जाणार?
‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये…..’ सचीन वाझेंच्या स्टेटसनं ख.ळबळ
जाणून घ्या! कच्च्या हळदीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे