दीपिका पदुकोनला अ.टक होऊ शकते का?, उज्जल निकम म्हणतात…

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर चित्रपट सृष्टीला जणू ग्रह.णच लागलं आहे. चित्रपट सृष्टीत पडद्याआड चालणाऱ्या अनेक गोष्टी हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूप्रकरणी चालू झालेला हा शोध आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील अं.मली पदार्थ प्रकरणापर्यंत येवून पोहचला आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या जा.ळ्यात अ.डकले आहेत. अशातच आता याप्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक मोठी अभिनेत्री दीपिका पदुकोनचंही नाव समोर आलं आहे.

बॉलिवूड मधील एका बड्या अभिनेत्रीचं नाव याप्रकरणी समोर आल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ख.ळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका वृत्त वाहिनीवरील चर्चेत जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. या चर्चेत अभिनेत्री दीपिका पदुकोनला अ.टक होऊ शकते का?, असा सवाल उज्ज्वल निकम यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडं या अभिनेत्रींवि.रोधी पुरा.वे असल्यानं एनसीबी यांच्यावर गु.न्हा दाखल करू शकते, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

ज्या अभिनेत्रींची नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत त्यांच्या नावाचा खुलासा हा ड्र.ग्ज पेड.लर्सनं केला आहे. एवढंच नाही तर त्या अभिनेत्रीं वि.रोधात पुरा.वे म्हणून एनसीबीकडे व्हाॅट्सअॅप चॅट्स देखील आहेत. व्हाॅट्सअॅप चॅट्समध्ये या अभिनेत्रींची नावे स्पष्टपणे आली आहेत. तसेच हे व्हाॅट्सअॅप चॅट्स त्या अभिनेत्रींच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून चाललं होतं, अशी माहिती उज्वल निकम यांनी दिली आहे.

काय.द्यापुढे हे सर्व पु.रावे असल्यामुळं या अभिनेत्रींनी ड्र.ग्ज घेतले होते, हे स्पष्ट होत आहे. या व्हाॅट्सअॅप चॅट्समध्ये ज्या अभिनेत्रींची नावे याप्रकणी समोर आली आहेत त्या सर्वांवर एनसीबी गु,न्हा दाखल करू शकते. एनसीबी याप्रकरणी चांगलं काम करत आहे. आपण त्यांना पाठींबा दिला पाहिजे कारण देशातील युवा पिढी या कलाकारांना फॉलो करत असते. ड्र.ग्ज घेणं हा गु.न्हा आहे यामुळे यांच्यावर गु.न्हा दाखल झालाच पाहिजे, असंही उज्ज्वल निकम यांनी या चर्चेत म्हटलं आहे.

दरम्यान, अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीनं ड्र.ग्ज पेड.लर्स अनुज केशवानी आणि अंकुश यांनाही ता.ब्यात घेतलं आहे. मंगळवारी या दोघांची चौकशी करत असताना अभिनेत्री दिया मिर्झाचं नाव समोर आलं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी दिया मिर्झाला एनसीबी लवकरच चौक.शीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच अं.मली पदार्थ प्रकरणी सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि नम्रता शिरोडकर या बड्या अभिनेत्रींचीही नावे समोर आली आहेत. याप्रकरणी चित्रपट सृष्टीतील आणखी कोणाची नावे समोर येतात हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आपल्या साडीचा पदर खाली पाडून तिने अनुरागकडे…’; दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

2 चेंडू, 4 षटकार आणि 27 धावा; जोफ्रा आर्चरनं शेवटच्या षटकात काय करामत केली?

ड्र.ग्ज कनेक्शन : दीपिका पादुकोणनंतर आता या बड्या अभिनेत्रीचं नाव समोर, चौकशी होणार!

अवघ्या 6 वर्षांत मुकेश अंबानींच्या मुलीनं करुन दाखवलं; मिळवलं ‘हे’ प्रतिष्ठेचं स्थान!

समोर आलं धक्कादायक चॅटिंग! दीपिका विचारतेय, “माल है क्या?”, वाचा संपूर्ण चॅटिंग