Top news देश

काय सांगता! रेनॉल्टच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय तब्बल 65 हजारांपर्यंत सू.ट; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | अलीकडे काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन गाड्या भारतीय बाजारात लॉंच झाल्या आहेत. नवीन वर्षानिम्मित वाहन कंपन्या आपल्या गाड्यांची वि.क्री वा.ढविण्यासाठी अनेक ह.टके ऑफर्स देखील देवू लागल्या आहेत. अशातच आता  रेनॉल्ट कंपनीने देखील आपल्या काही गाड्यांवर ज.बरदस्त ऑफर जाहीर केल्या आहेत.

रेनॉल्ट कंपनीने आपल्या गाड्यांच्या किं.मतीत ज.बरदस्त सू.ट देण्यास सुरुवात केली आहे. रेनॉल्ट कंपनीने भारतातील आपल्या काही लोकप्रिय गाड्यांवर 65 हजार रुपयांपर्यंत सू.ट जाहीर केली आहे. या गाड्यांमध्ये कंपनीच्या ड.स्टर, क्वि.ड, ट्रा.यबर या गाड्यांचा समावेश आहे.

ट्रा.यबर ख.रेदी करू इच्छिणाऱ्या ग्रा.हकांना 20,000 रुपयांपर्यंतची ए.क्सचेंज ऑ.फर आणि 10,000 रुपयांचा लॉ.यल्टी ला.भ आता मिळणार आहे. तसेच ए.एम.टीवर ही सू.ट 20,000 रुपये आर.एक्स.एल,आर.एक्स.टी, आर.एक्स.झेड एम.टी या व्हे.रिएंटवर ही सू.ट 10,000 रुपये इतकी आहे.

ग्रामीण भागातील ग्रा.हकांना या गाडीवर विशेष सू.ट देण्याचे जा.हिर केले आहे. ग्रामीण ग्रा.हकांना विशेष ऑफर अंतर्गत 5000 रुपयांची सू.ट देण्यात येत आहे. तसेच मात्र 5.99 टक्के व्या.जदराने ही गाडी ख.रेदी करता येवू शकते.

ट्रा.यबरप्रमाणे क्वि.डच्या एम.टी व्हे.रीयंटवर 20,000 रुपयांपर्यंत ए.क्सचेंज ऑफर दिली जात आहे. तर मॅ.न्युअल व्हे.रिएंटवर 15,000 रुपयांपर्यंत सू.ट दिली जात आहे. तसेच एएम.टीवर 20,000 रुपये आणि मॅ.न्युअलवर 15,000 रुपये सू.ट आहे. कॉ.र्पोरेट सव.लतीच्या अंतर्गत ही ऑ.फर 10,000 रुपये इतकी आहे.

रेनॉल्ट कंपनीच्या लोकप्रिय ड.स्टरवर देखील अनेक विशेष ऑफर्स देण्यात येत आहेत. ग्रा.हकांना 1.5 लिटरच्या ड.स्टरवर 45,000 रुपयांपर्यंत कॉ.र्पोरेट सू.ट देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आर.एक्स.एस आणि आर.एक्स.झेड व्हे.रिएंटवर 30,000 रुपयांचा एक्स.चेंज बेनि.फिट आणि 5,000 रुपयांचा लॉ.यल्टी बेनि.फिट देखील दिला जात आहे.

तसेच रेनो ड.स्टर 1.3 लिटरच्या आर.एक्स.एस आणि आर.एक्स.झेड व्हे.रिएंटसाठी 30000 रुपयांपर्यंत एक्स.चेंज ऑफर देण्यात येत आहे. तसेच या गाडीवर 65 हजार रुपयांपर्यंत का.र्पोरेट सू.ट देखील देण्यात येत आहे. या सर्व ऑफर्स केवळ 31 जानेवारीपर्यंत लागू राहतील, असं कंपनीने जाहीर केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! आरबीआयनं जाहीर केलीय ‘ही’ खास ऑफर

नागपूरमधील त्या प्रकरणाला धक्कादायक वळण; ती तरुणी त्याची प्रेयसी नव्हती?

कारला लागतेय अचानक आग; या कंपनीनं आपल्या 4 लाख 71 हजार गाड्या परत मागवल्या!

बंद गाडीत मास्क वापरणं गरजेचं आहे का?; मोठा निर्णय अखेर जाहीर

भारतीय बाजारात टाटाच्या ‘या’ गाडीचा धु.माकूळ, वि.क्रीत तब्बल 21 टक्क्यांची वा.ढ!