राठोडांचा पाय आणखी खोलात! वनमंत्री संजय राठोड ग.जाआड?

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चांगलीच ख.ळब.ळ उडाली आहे. या प्रकरणामागे वनमंत्री संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने आ.रोप होऊ लागल्यानंतर आता संजय राठोड यांनी मातोश्रीवर मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यांचं समोर आल्यानंतर भाजपचे काही नेते संजय राठोड यांना तात्काळ अ.टक करण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटरवरून ही मागणी केली आहे.

अतुल भातखळकर ट्वीट करत म्हणाले की, वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला रा.जीनामा मुख्यमंत्र्यांनी मंजुरीसाठी ताबडतोब राज्यपालांकडे पाठवावा. परंतु केवळ रा.जीनामा पुरेसा नाही संजय राठोड यांच्यावर गु,न्हा दाखल करून तात्काळ अ.टक करा.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडांचं नाव आल्यापासून ते एकदाही माध्यमासमोर आले नाहीत. तसेच त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल आहे. येत्या गुरुवारी संजय राठोड वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे आपली बाजू मांडणार असल्याचं समजतय.

पूजा चव्हाण टीक टॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उडी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आत्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत. या प्रकरणी आता पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

आता ‘या’ प्रकारे तुम्ही देखील व्हाल मालामाल, आहे खूपच धमाकेदार प्लान!

…..म्हणून सुशांतच्या बहिणीविरोधात एफ.आयआर दाखल, रियानं केले ‘हे’ ध.क्कादायक आरोप!