Top news देश

मृ.तदेह श.ववि.च्छेदनासाठी पाठवला अन् मृ.त व्यक्ती भर चाैकात चहा पिताना दिसला!

लखनऊ | अलिकडे काही वर्षांमध्ये रस्त्यावरील अप.घातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अप.घातांमध्ये मृ.त्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या  खूप जास्त आहे. अशातच आता उत्तर प्रदेश मधील एका अप.घाताच्या घटणेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश मधील देवरिया जिल्ह्यातून एक अनोखी बातमी समाेर आली आहे. देवरिया मधील एका व्यक्तीचा वाहणाच्या ध.डकेत मृ.त्यू झाला. यानंतर सलेमपूर पो.लिसांनी कुटुंबियांना बोलावून घेतलं. त्यांच्या मदतीने मृ.तदेहाची ओळख पटवून घेत मृ.तदेह श.ववि.च्छेदनासाठी पाठवला.

मात्र, थोड्या वेळाने ज्याचा मृ.तदेह श.ववि.च्छेदनासाठी पाठवला तोच व्यक्ती गावातील चाैकात चहा पिताना दिसला. यानंतर संपूर्ण गावात एकंच ख.ळब.ळ उडाली. हे सर्व पो.लिसांच्या कानावर पडल्यानंतर ते देखील चक्रावून गेले. यावेळी पो.लिसांनी ताबडतोब श.ववि.च्छेदन थांबवले.

यानंतर सलेमपूर पो.लिसांनी पुन्हा या घटनेचा त.पास सुरू केला. तपासादरम्यान मृ.ताची ओळख चुकली असल्याचं पो.लिसांच्या लक्षात आलं.  मृत.देह श.ववि.च्छेदनासाठी गेल्यानंतर कुटुंबियांनी अं.त्यसं.स्काराची तयारी देखील सुरू केली होती. मात्र, नंतर सर्व थांबवण्यात आलं.

दरम्यान, सलेमपूर परिसरातील धनाैती रेल्वे क्राॅसिंगजवळ एक व्यक्ती ज.खमी अवस्थेत आढळून आला होता. या व्यक्तीचा ऊपचारादरम्यान मृ.त्यू झाला. कुटुंबियांच्या आधारे पो.लिसांनी या व्यक्तीची ओळख फुलेसर या नावाने केली आणि मृ.तदेह श.ववि.च्छेदनासाठी पाठवला.

गावात ही बातमी पसरताच अं.त्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र, काही वेळाने फुलेसरला गावच्या चाैकात चहा पिताना दिसल्यावर सर्वांना आश्चार्याचा ध.क्का बसला. सध्या सलेमपूर पो.लिस या घटणेवर काहीही बोलण्यास तयार नाहीत.

महत्वाच्या बातम्या –

रोमॅन्टिक सीन करताना शाहरुखनं काजोल सोबत केलं ‘हे’ कृत्य, ज्यामुळे काजोलही झाली होती शाॅक

चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

तुम्हीही सिंगल असण्याला कंटाळला आहात का? आजच स्वत:मध्ये करा हे बदल, लगेच मिळेल गर्लफ्रेंड!

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर

आणखी एक टिकटॉक स्टार काळाच्या पडद्याआड! राहत्या घरी केली आत्मह.त्या