ट्राफिक सिग्नलवरील तरूणाच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

इंदूर | सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ गाण गातानाचे असतात. तर काही व्हिडीओ डान्स करतानाचे असतात.

त्यामध्ये काहीवेळा काही व्हिडीओ स्टंटचे करतानाचे व्हायरल होत असतात. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्याला माहित आहे की, स्टंट करणे हे साधी गोष्ट नाहीय. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी सराव करणे, तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे कोणताही स्टंट करताना आपल्याला आपलं संपूर्ण शरिर पेलवता आलं पाहिजे. तरच आपण उत्तम प्रकारे स्टंट करू शकतो.

जरी एखादा स्टंट दिसायला सोपा आणि सहज वाटत असला तरी तो खूप अवघड असतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण चक्क ट्राफिक सिग्नलवर स्टंट करत असल्याचं दिसून येतं आहे.

एका ठिकाणी रोडवर सिग्नल लागलेला आहे. त्यावेळी एक मुलगा अचानक येतो आणि आपली स्टंटबाजी करायला सुरूवात करतो. तो पळत-पळत येतो आणि कोलांटी उडी मारतो. त्याला असं काही करताना पाहुन सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांमधील माणसं त्या तरूणाकडे खूप आश्चर्यानं पाहतं असल्याचं दिसून येतं आहे.

तरूणाचा स्टंटबाजी करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला एक गाण वाजत असल्याचंही लक्षात येतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला अनेक लाईक्स आले असून, खूप कमेंट्सही आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

गाढ झोपलेल्या मुलाला उठवण्यासाठी हत्तीणीने लढवली ‘ही’ शक्कल, पाहा व्हिडीओ

कंगणाच्या ‘सीता’ चित्रपटात ‘हा’ सुपरस्टार दिसणार रावणाच्या भूमिकेत!

वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या अंगावर पडले होते किडे, परिस्थिती वाचून तुम्हालाही रडू कोसळेल

दिल्लीतील सिव्हिल डिफेन्सच्या जवानाला भररस्त्यात मारहाण…; पाहा व्हिडीओ

माकडासोबत फोटो काढायला गेला अन् घडला भयानक प्रकार; पाहा व्हिडीओ