कडाक्याच्या उन्हात हत्तीच पिल्लू पाण्यात पोहण्याचा आनंद कसं घेतय, पाहा क्यूट व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

सध्य सगळीकडे कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. आलिकडेच काही दिवसांपूर्वी तापमान वाढल्यामुळे वातावरणातील उष्णता वाढली असल्याचं जाणवू लागलं आहे. अशा स्थतीत आपल्याला थंड ठिकाणी जाण्याची इच्छा होत असते. तसेच आपण या दिवसांमध्ये वॉटर पार्क, समुद्र किनारी नाहीतर पाण्याच्या ठिकाणी जाऊन पाण्यात पोहण्याचा मनोसोक्त आनंद घेतो.

असाच एक हत्तीच्या पिल्लाचा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ व्हिडीओमध्ये हत्तीच पिल्लू पाण्यात पोहताना दिसत आहे. त्या पाण्यात ते पिल्लू खूप आनंद असल्याचं दिसतं आहे.

व्हिडीओमध्ये त्या हत्तीच्या पिल्लाची आई म्हणजेच हत्तीन त्या पण्याच्या टबाभोवती फिरतानाही दिसत आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांना प्रचंड आवडला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ 21 हजार लोकांना पाहिला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये कार्यकरत असलेले सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी ‘पाहा, उन्हाळ्यात आईच्या देखरेखीखाली कोण पाण्याचा आनंद लुटत आहे ‘ असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

तसेच या व्हिडीओला अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ अनेकांनी शेअरही केला आहे. एका यूजने असं म्हटल आहे की, उन्हाळ्यात छान मज्जा चालली आहे. तर दुसरा यूजरने म्हटलं की, हत्तीचं पिल्लू एकदम लहान मुलांसारखं खेळतं आहे.


महत्वाच्या बातम्या-

साडे सात लाख रुपयांसाठी तो विषारी सापांमध्ये झोपला…

काजोलच्या गाण्यावर मुलगी न्यासाचा जबरदस्त डान्स, पाहा…

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘या’ मराठी चित्रपटानं…

ऐन गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा…

सुनील शेट्टीची नक्कल करणाऱ्या प्रियकराला प्रियसीनं दिली लाथ,…