‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका

सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे, पक्षु-पक्षांचे, अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.

अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. त्यात काही हाणामारीचे व्हिडीओ असतात, तर असाच एक जंगलातील प्राण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की बिबट्याला जंगलातील अनेक प्राणी घाबरतात. त्याच्यासमोर तर सोडाच साध त्याची आसपास असल्याची चाहूल लागताच इतर प्राणी भितीपोटी लपून बसतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्याने मगरीवर हल्ला करत, तिची शिकार केली असल्याचं दिसतं आहे.

सुरूवातीला मगर एका तलावाच्या किनाऱ्यावर तापत विश्रांती करण्यासाठी पडली असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचवेळी पाण्यातून दूरवरून एक बिबट्या हळू-हळू कोणताही आवाज न करता पोहत त्या मगरीजवळ येत आहे. काहीवेळात तो बिबट्या तलावर पोहचतो.

त्यानंतर बिबट्या एकदम चालाकीने त्या मगरीला कोणतीच चाहूल लागू न देता अचानक तिच्यावर मागून हल्ला करतो. त्या मगरीला काही वेळ काय चालंलय हे कळतही नाही.  तिला काही कळायच्या आतच तो बिबट्या त्या मगरीला आपल्या जबड्यात तिचे तोंड धरून पाण्याच्या आत ओढत घेऊन जातो.

हा व्हायरल व्हिडीओ ‘@aw_206’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 700 लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडीओला अनेकांनी कमेंटही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पिसाळलेल्या हात्तीने गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला…

समुद्रात शार्कची तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर होतोय…

‘वडिलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे…’,…

अरे बापरे! बाळाला जन्म देईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं ती…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy