नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्याप्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात.
आपल्याला माहित आहे की, कोणत्याही प्रकारचा स्टंट करणं हे खूप अवघड असते. त्याच्यासाठी तुम्हाला दररोज मेहनत आणि प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा कुठं आपल्याला स्टंट करता येतो.तसेच स्टंट करण्यासाठी आपलं शरिर सुदृढ असणं फार महत्वाचं असतं.
अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका तरूण स्टंट करत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
सुरूवातीला एका तरूणाला फोर व्हिलर गाडीला एका बाजूने बांधतात. जाड दोऱ्या आणि त्याच्या अंगाभोवती लपटेलेल्याही दिसून येतं आहे. त्यानंतर ती गाडी हळू-हळू पुढे जाते. जशी-जशी गाडी पुढे जात आहे, तसं तसं त्या गाडीला बांधलेल्या तरूणाला मजा येतं असल्याचं दिसून येतं आहे.
काही वेळानंतर गाडी चालवणारा चालक गाडीच खूप स्पिड वाढवतो. परंतू तरीही त्या तरूणाला भिती वाटत नाही. उलट त्याला आणखिणच मजा येतं आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंस्टाग्राम आकाऊंवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेक लाईक आले असून, अनेकांनी कमेंट देखील केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
लग्नात नवरीच्या भावांनी असं काही सरप्राईज दिल की, ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ
फ्लाइट पकडण्यासाठी चक्क तरूणीनी आली एअरपोटवर बिकनी घालून, पाहा व्हायरल व्हिडीओ
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
कतरीना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी लग्नबंधनात अडकणार?
सिद्धार्थ आणि शहनाजने गुपचूप उरकला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न?