नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ कधी गाण गाताणाचे असतात. तर काही व्हिडीओ डान्स करतानाचे असतात.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काधी-कधी काही व्हिडीओ खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात. परंतू काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि भितीदायक असतात, की त्यांना पाहिल्यावर अंगावर लगेचंच उभा राहतो.
आपल्याला माहित असेल काहींना पाण्यात पोहण्याचा खूप शौक असतो. याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या काळजाचं पाणी होणार आहे. यामध्ये काहीच शंका नाहीय.
या व्हिडीओमध्ये एक तरूण पुलावरून पाण्यामध्ये उडी मारतो. परंतू उडी मारल्यानंतर पुलाच्या खालून एक मोठी जहाज आली. हे पाहून तरूणाला काय करावं हे सुचत नाही. आता तो त्या जहाजेवर पडणार असं वाटणार तेवढ्यात तरूणाचं नशिब चांगलं म्हणून तो त्या जहाजावर पडला नाही.
म्हणताता ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असंच काहीस व्हिडीओतील तरूणासोबत घडलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओ आतापर्यंत खूप लाईक्स आले असून, अनेकांनी हा व्हिडीओ पाहून अनेक कमेंट्सही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा
अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यसंस्कार
चक्क कुत्रा गेलाय पैसे आणि पिशवी घेऊन भाजी मंडईत, पाहा व्हिडीओ
काही व्यायाम केल्यानेही वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वाचा सविस्तर