नवी दिल्ली | आपल्याला माहित असेल की, काही लोकांना प्राणी पाळायची खूप आवड असते. काहींना हे जमलं नाहीतर ते टीव्हीवर किंवा आपल्या मोबाईलवर सतत प्राण्यांचे व्हिडीओ पाहत असतात.
ह्याच्या उलट काही लोकांना प्राण्यांची खूप भिती वाटते. काहींना तर साध्या लहानशा झुरळाचीही भिती वाटते. एवढंच नाहीतर फक्त त्यांच्यासमोर नाव जरी घेतलं तरी त्यांना घाबरायला होतं.
तर आजकाल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. अशातच याच संदर्भाती एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये एक तरूणी आपल्या हातात एक साप पकडून त्याला किस करतानी दिसून येतं आहे. काहींच्या अंगावर साध्या झुरळाचं जरी नाव काढलं तरी काटा येतो. मात्र व्हिडीओमधील मुलगी तर चक्क एका सापाला कवटाळत आहे.
तिला पाहून अनेकांचे डोळे मोठे झाले आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली ‘ही’ भेट!
येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर
मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका- समीर वानखेडे
मागासवर्गीय असल्यानेच समीर वानखेडेंना टार्गेट केलं जातंय- रामदास आठवले