मोठ्या बसला ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | हल्ली सगळीकडे अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. सर्वांकडे आप-आपल्या गाड्या असल्यामुळे सर्वांनाच आपल्या कामावर पोहचण्याची घाई असते.

कोणीच-कोणाच ऐकून घ्यायला तयार नसतो. सर्वजण स्वत:चे मालक असल्यासारखे वागत असतात. साधा ट्रॅफिक सिग्नल जरी लागला तरी काही लोक आपली गाडी थांबत नाही.

तसेच सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर आणि हस्यास्पद असतात. तर काही व्हिडीओ धक्कादायक आणि भितीदायक असतात. त्याचप्रमाणे या व्हिडीओंमध्ये कधी-कधी अपघाताचेही व्हिडीओ असतात.

अशातच सोशल मीडियावर सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण एका मोठ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच ट्रकच्या चाकाखाली येतो.

सुरूवातीला एक मोठी बस हायवेवरून चाललेला आहे. खूप स्पिडमध्ये एक तरूण आपल्या दुचाकीवरून येतं असतो. तो त्या बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ट्रकला ओव्हरटेक करतो. परंतू त्याच्या गाडीचं स्पिड जास्त असून, त्या ठिकाणी वळण असल्यामुळे त्याची गाडी स्लिप होते आणि तो गाडीवरून खाली पडतो.

गाडीवरून पडल्यानंतर तो तरूण मागून येत असलेल्या ट्रकच्या खाली जातो. बस ड्रायव्हर तातडीने ब्रेक मारल्यामुळे तो तरूण सुखरूप त्या बसच्या खालून बाहेर येऊन उभा राहतो. हा सगळा प्रकार घडत असतात, तोपर्यंत त्या ठिकाणी बऱ्याच गाड्या, लोकं जमा होतात.

महत्वाच्या बातम्या-

पगार नाही दिला म्हणून कर्मचाऱ्यानी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

चक्क एका अजगराने गिळलं जिवंत हरिण, पाहा व्हायरल व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! आता होणार चालता बोलता दाढी-मिशी, पाहा व्हायरल व्हिडीओ

शाइनिंग करत माकडासोबत फोटो काढायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर