काय सांगता! पुरुष नसलेल्या गावात Pregnant होतात महिला, कारण वाचाल तर…

नवी दिल्ली | इंटरनेटच्या या युगात अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात. अशीच एक अचंबित करणारी घटना समोर आली आहे. याच कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील उमोजा गाव आहे.

उमोजा गाव हे चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. याचं कारण म्हणजे उमोजा गाव फक्त महिलांचं गाव आहे. या गावात फक्त महिलाच राहतात. या गावात आपल्याला एकही पुरूष पहायला मिळणार नाही.

या गावात पुरूषांना गेल्या 30 वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी सुद्धा या गावातील महिला प्रेगनंट होतात. त्यामुळे हे गाव चर्चेत आहे.

मोजा हे गाव दक्षिण आफ्रिकेतील घनदाट जंगलात वसलेलं आहे. या गावात फक्त 250 महिला एकत्र राहतात. महिलांशिवाय या गावात लहान मुले राहतात.

काही वर्षांपूर्वी ब्रिटीश सैन्याने या गावातील महिलांवर बलात्कार केला होता. त्यानंतर गावात पुरुष येऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या गावात पुरूष नसले तरी या गावातील महिला गरोदर राहतात हा काही चमत्कार नाही. या गावात पुरूषांना बंदी असली तरी रात्री काही पुरूष या गावात येत असतात.

महिला आपल्या आवडत्या पुरूषासोबत संबंध ठेवतात. शारिरीक संबंध पुर्ण झाल्यानंतर या गावातील महिला पुरूषाशी कोणताही संबंध ठेवत नाहीत.

महिला प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्या महिला पुरूषांसोबत नात ठेवत नाहीत. मुलांच्या जन्मानंतर महिला स्वत: त्यांची देखरेख करतात. त्यामुळे हे गाव चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“संजय राऊत… बाहेर नाही तर ‘आत’ जाण्याची वेळ आलीये, आता धमक्या देणं बंद करा”

लता मंगेशकरांच्या निधनानंतर ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय, आता…

“10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार…”

 “माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही”