काय सांगता! ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला चक्क हात्ती अन्…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे, पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर प्राण्यांचेही व्हीडीओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर हत्तीचा चकीत करणारा एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रामाणात व्हायरल होत आहे.

आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की, रेल्वे ट्रॅकवरून फक्त आणि फक्त रेल्वेच जाऊ शकते. त्यावरून इतर कोणतीच टु-व्हिलर किंवा चोर-व्हिलर जाऊ शकत नाही. एवढ नाहीतर साधं माणसही रेल्वे ट्रॅकवरून जाण्यास घाबरतात. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क हत्ती रेल्वे ट्रॅकवरून चालताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की,वेळ रात्रीची आहे. हात्ती ज्या ठिकाणी चालत असलेलं ठिकाण हे रेल्वे स्थानक असल्याचं दिसत असून, ते स्थानक संपूर्ण मोकळं आहे. म्हणजेच त्याठिकाणी कोणतीही रेल्वे  नाहीय. साधा एक माणूसही नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हत्ती एकदम ऐटीत रेल्वे ट्रॅकवर चालत आहे. जस की तो जंगलातच सवारी करण्यासाठी निघाला आहे, असं त्याच्याकडे पाहून वाटतं आहे.

हा व्हायरल व्हिडीओ’@ipskabra’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरू पोस्ट केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 24 हजार लोकांनी पाहिला असून, या व्हिडीओला अनेक कमेंटही येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हत्ती-हत्तीमध्ये झालेल्या मा.रामा.रीचा व्हिडीओ सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये दोन हत्ती हाणामारी करत होते. व्हिडीओमध्ये एक हत्ती दुसऱ्या हत्तीला आपल्या सोंडेने दुसऱ्या हत्तीच्या मानेला अवळून धरण्याचा प्रयत्न करत होता. तर दुसरा हत्ती आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या या व्हिडीओला अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

हरिण तावडीत सापडलं पण बिबट्यानेच ठोकली धूम, पाहा व्हिडीओ

जाणून घ्या! पोटावर झोपल्यानं शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढते?

बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक झाला स्फोट अन्…,…

कौतुकास्पद! पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या कुत्र्याने…

दिशा पटानीला किस करत सलमाननं मोडला ‘नो किसिंग’चा नियम; सोशल…