नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच प्रेरणादेणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच भितीदायक असतात.
आपल्याला माहित असेल की, सध्याच्या जगात महागाई फार वाढली आहे. वेशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने सगळीडे थैमान घातलं आहे. तेव्हापासून अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इतकच नाहीतर कोरोना काळात काही कंपन्यांनी त्यांनी अनेक कामगारांना कामावरून देखील काढलं आहे.
त्यामुळे बऱ्याच लोकांना महागाईला सामोरं जावं लागत आहे. या अशा परिस्थितीमध्ये स्वत:च पोट भरण्यासाठी लोक काहीही करतात. म्हणजे कोणत्याही थराला जायला कमी करत नाहीत.
त्यामुळे या काळामध्ये दरोडे, चोरी यांचे प्रमाण खूप वाढले आहे. परंतू या आधी तुम्ही कधी एका पक्षाला खाण्यासाठी कशाची चोरी करताना पाहिलं आहे का?
नसेल पाहिलं तर सध्या याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक पक्षी आपलं पोट भरण्यासाठी एका दुकानात चोरी करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
एक पक्षी एका मॉल बाहेर फिरत आहे. त्या मॉलचा दरवाजा उघडायची वाट पाहत असल्याचं समजतं आहे. जसा तो दरवाजा उघडतो त्याच्या दुसऱ्या क्षणालाच तो पक्षी त्याच्या आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर त्याला कोणी पाहायच्या आत घाई-घाईने त्या ठिकाणी असलेला एक कुरकुरेचं एक पॅकेट आपल्या चोचित पकडून बाहेर आणतो.
बाहेर आल्यानंतर थोडं बाजूला येऊन ते पॅकेट तो पक्षी फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावक खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
ओव्हरटेक करायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
‘मी नास्तिक आहे, धर्मामुळे माझी…’; सैफ अली खानचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
‘पती पत्नी और वो’ नवऱ्याला बायकोनं पकडलं रंगे हात, पाहा व्हायरल व्हिडीओ
‘इंडियन आयडॉल 12’ मधील सर्वांची लाडकी जोडी KBC मध्ये लावणार हजेरी, व्हिडीओ व्हायरल
…अन् सिद्धार्थच्या आठवणीत विद्युत अनेकदा रडला, पाहा व्हिडीओ