03/03/2021
  • Privacy Policy
  • Contact us
  • About us
Maharashtra Kesari
  • Facebook
  • Twitter
  • Home
  • Top News
    • Top news • महाराष्ट्र • मुंबई

      मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव

      02/03/2021
      2,807 Views
      2 Min Read
      Top news • मनोरंजन • महाराष्ट्र • मुंबई

      ‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ

      02/03/2021
      3,550 Views
      3 Min Read
      Top news • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण

      “भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”

      02/03/2021
      3,300 Views
      2 Min Read
      Top news • बीड • महाराष्ट्र

      अखेर पूजा चव्हाणचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट आला समोर; मृ.त्युचं धक्कादायक कारण उघड!

      02/03/2021
      12,374 Views
      2 Min Read
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नाशिक
    • औरंगाबाद
    • नागपूर
    • रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आरोग्य
    • कोरोना
  • खेळ
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • राजकारण
  • फोटो फिचर
  • लेख

‘आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण…’; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

कॅटवॉक करणारी गाई तुम्ही पाहिली आहे का? गाईचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

Top news • Uncategorized • तंत्रज्ञान • देश

काय सांगता! 15 मेपासून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता येणार नाहीत?

23/02/2021 5:33 PM
2,692 Views
2 Min Read
    Share This!
    FacebookTwitterEmailWhatsApp
FacebookTwitterEmailWhatsApp

नवी दिल्ली | सध्याच्या काळात सगळं डिजिटल झालं आहे. वेळेची बचत होण्यासाठी लोकांशी ऑनलाईन संवाद साधला जातो. त्यातील एक माध्यम म्हणजे व्हॉट्सअप आहे. सर्वसामान्य माणसापासून ते श्रीमंत माणसापर्यंत सर्वजण व्हॉट्सअॅप वापरतात. अशातच व्हॉट्सअपने एक ध.क्का दिला आहे.

व्हॉट्स्ॅप आपली नविन प्रायव्हसी पॉलिसी 15 मेला लागू करणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअप युजर्सना फक्त 15 मे पर्यंतच मेसेज पाठवता येणार आहेत. युजर्सकडे केवळ काही महिने असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

युजर्सनी जर ही नविन प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही, तर त्यांना व्हॅट्सअप वापरता येणार नाही. तसेच जे युर्जस 15 मे पर्यंत पॉलिसी अॅक्सेप्ट करणार नाहीत त्यांना व्हट्सअप वर मेसेजही पाठवता येणार नसल्याचं व्हॉट्सअप मर्चंट सपोर्टला पाठवण्यात आलेल्या एका ईमेलमध्ये म्हटलं आहे.

ईमेलमध्ये व्हॉट्सअपव्दारा तयार करण्यात आलेल्या FAQ पेजची लिंक आहे. ज्या युर्जसना नविन प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट करायची नसेल, ते युर्जस आपलं व्हॉट्सअप अकाऊंट डिलीट करु शकतात, असं कंपनीकडुन सांगण्यात आलं आहे.

नविन प्रायव्हसी पॉलिसीमध्ये लागू करण्यात आलेल्या अटींचा युर्जसच्या पर्सनल मॅसेजवर त्याचा कोणताच परिणाम होणार नाही. तसेच नविन प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट केल्यावर युर्जसचा कोणताही डेटा लीक होणार नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. युर्जसचा डेटा एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार असल्याने तो डेटा फेसबुक किंवा व्हॉट्सअप युजर पाहू शकणार नसल्याचही कंपनीने सांगितलं आहे.

युजर्सने पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यास युर्जला कोणालाही मेसेज पाठवता येणार नाहीत. केवळ काही दिवसच युजर्स कॉल आणि नोटिफिकेशन रिसिव्ह करु शकतात. तेसच युजर्स आपले जुने चॅट्स इंपोर्ट करु शकतात, असंही कंपनीने सांगितलं आहे.

व्हॉट्सअप कंपनीने सुरुवातीला नविन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 रोजी लागू करणार असल्याची घोषणा केली होती. परंतू युर्जसचा उडालेला गोंधळ पाहूण आणि मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर कंपनीने ही प्रायव्हस पॉलिसी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

15 मे पर्यंत व्हॉट्सअप युजर्सनी प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही, तर त्यांचे अकाऊंट बंद होऊ शकतं, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा

एक प्लेट चाटवरुन दोन गटात तुंबळ हा.णामा.री; पाहा व्हिडीओ

आता तुम्हीही व्हाल मालामाल! पोस्ट ऑफिसने चालू केलीय ‘ही’ धमाकेदार योजनामोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बाबो! सोन्या-चांदीच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

ही बातमी शेअर करा:

  • Tweet
  • WhatsApp
  • Telegram
TagsAccount E-mail New Delhi Off policy WhatsApp अकाऊंट ईमेल डिजिटल नवी दिल्ली बंद व्हॉट्सअॅप
FacebookTwitterEmailWhatsApp
पतंजलीला मोठा झटका! ‘या’ औषधाच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही
तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा
    Share This!
    FacebookTwitterEmailWhatsApp

ताज्या बातम्या

  • मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव
  • ‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ
  • “भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”
  • अखेर पूजा चव्हाणचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट आला समोर; मृ.त्युचं धक्कादायक कारण उघड!
  • ‘आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण…’; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

हे वाचलं का?: Big Marathi

जाणून घ्या खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जाणून घ्या खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

“माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला, पण..”; रियाच्या आईची पहिली प्रतिक्रिया

“माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला, पण..”; रियाच्या आईची पहिली प्रतिक्रिया

रिया चक्रवर्तीची तब्बल एक महिन्यानंतर भायखळा तुरुंगातून सुटका

रिया चक्रवर्तीची तब्बल एक महिन्यानंतर भायखळा तुरुंगातून सुटका

…म्हणून सुशांतच्या बहिणींची उच्च न्यायालयात धाव

…म्हणून सुशांतच्या बहिणींची उच्च न्यायालयात धाव

रिया चक्रवर्ती विरोधात ईडीला सापडला नाही पुरावा; लवकरच मिळणार दिलासा

रिया चक्रवर्ती विरोधात ईडीला सापडला नाही पुरावा; लवकरच मिळणार दिलासा

ट्रेंडिंग बातम्या: Thodkyaat News

काँग्रेसच्या राजस्थानमध्ये कायद्याचं नव्हे तर जंगलराज सुरू- मायावती

काँग्रेसच्या राजस्थानमध्ये कायद्याचं नव्हे तर जंगलराज सुरू- मायावती

200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू

200 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनाने मृत्यू

मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या 5 जणांना अटक

आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्या 5 जणांना अटक

सुशांत मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणेवर शेखर सुमन भडकले, म्हणाले….

सुशांत मृत्यूप्रकरणी तपास यंत्रणेवर शेखर सुमन भडकले, म्हणाले….
तुम्हालाही गोरी आणि चमकदार त्वचा हवी आहे का?, मग हा घरगुती स्क्रब नक्की वापरुन पाहा
Copyright © 2021. Implant Media Pvt. Ltd.
  • Facebook
  • Twitter