काय सांगता! एका शहामृगाने लावली गाड्यांसोबत शर्यत, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल सगळीच बदलंल आहे. या आधुनिक स्पर्धात्मक जगामध्ये सगळीकडे धावण्याची स्पर्धा असल्यासारखे सगळे धावत असतात.

त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की, हल्ली सोशल मीडियावर खूप व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ धक्कादायक आणि आश्चर्यकारक असल्याचं आपण पाहतो.

याच संदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक शहामृग गाड्यांबरोबर धावत असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका हायवेवर खूप गाड्या धावत आहेत. तेही खूप वेगात.

तर दुसऱ्याबाजूला त्या गाड्यांच्याबाजूने एक भलामोठा शहामृगही धावत आहे. तो शहामृग ज्या पद्धतीने धावत आहे. त्यावरून असं समजतं आहे की, त्याला आजूबाजूला असणाऱ्या गाड्यांच्या पुढे जायचं आहे.

शहामृगाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्या शहामृगाचं कौतुक देखील केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

आर्यन खानला अखेर जामीन मिळाला; उद्या तुरुंगातून बाहेर येणार?

“पुढील अनेक दशकं भाजप पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू असेल”

‘या’ मंगळसुत्राच्या जाहिरातीवर नेटकरी संतापले; सब्यसाचीची जाहिरात चर्चेत

‘पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच’; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला टोला

“भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा”