नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही खूपच प्रेरणा देणारे व्हिडीओ असतात.
आपल्याला माहित आहे की, कोणताही व्ययाम करणे हे सोपं नसतं. त्यासाठी दररोज आपल्या दिवसामधला ठराविक वेळ द्यावा लागतो. त्यानंतर कुठं त्यातील एका व्ययाम प्रकारावर आपला जम बसतो.
तसेच व्ययाम प्रकारामधील ‘पुशप्स’ हा प्रकार पाहायला खूप सोपा वाटतो. परंतू करायला ते खूपच कठीण असतात. तर अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
याआधी तुम्ही कधी कोणाला पुशप्स करताना उड्या मारताना पाहिल आहे का?, नसेल पाहिल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा चक्क पायऱ्या उतरताना पुशप्स करत आहे.
तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्याने केलेले पुशप्स पाहून अनेकांचे डोळेच मोठे झाले आहेत. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“सत्तेसाठी काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करु नये”
सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर
“सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री है”
काय सांगता! चक्क गाडीचालकाविना धावतीय दुचाकी, पाहा व्हायरल व्हिडीओ