काय सांगता! ह्युंदाईच्या ‘या’ गाडीवर मिळतोय दीड लाखापर्यंत कॅश डिस्काउंट

नवी दिल्ली |  गेल्या काही दिवसांपासून वाहन ख.रेदी करण्यासाठी लोकांची झुं.बड उडालेली पहायला मिळत आहे. नवीन वर्षात काही वाहन कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किं.मतींमध्ये वाढ केली आहे तर काही वाहन कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किं.मतींमध्ये जबरदस्त डिस्काउंट द्यायला सुरुवात केली आहे.

ह्युंदाई मो.टर कंपनी देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता काही नवीन ऑफर्स घेवून आली आहे. ह्युंदाई कंपनीने आपल्या काही लोकप्रिय गाड्यांवर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. ह्युंदाई कंपनी 1.5 लाख रुपयांपर्यंत आपल्या गाड्यांवर डिस्काउंट देत आहे.

ह्युंदाई सॅन्ट्रो इरा वर 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. तसेच या गाडीवर 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बो.नस देखील दिला जात आहे. त्याचप्रमाणे  ह्युंदाई सॅन्ट्रोच्या इरा सोडून इतर व्हे,रीयंटवर 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

त्याचप्रमाणे हुंदाई Grand i10 Niosच्या ट.र्बो इं.जिन व्हे.रीयंटवर 25 हजारांचा कॅश डिस्काउंट तर 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बो.नस दिला जात आहे. तसेच ह्युंदाई ओ.राच्या पेट्रो.ल आणि डीझेल इंजिन व्हेरीयंटवर 10 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे.

15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील ह्युंदाई ओराच्या पेट्रो.ल आणि डी.झेल इं.जिन व्हे.रीयंटवर दिला जात आहे. तसेच ह्युंदाई ओराच्या ट.र्बो इं.जिन  व्हेरीयंटवर 30 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट तर १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

दरम्यान, लोकप्रिय मो.टार कंपनी ह्युंदाईने काही दिवसांपूर्वी कंपनीच्या एका मो.ठ्या प्रोजेक्टविषयी महत्वाची माहिती दिली आहे. Apple Inc आणि ह्युंदाई कंपनी एकत्र येत येत्या काळात एक नवीन इ.लेक्ट्रिक कार बनवू शकतात. या गोष्टीबद्दल सध्या दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा चालली असल्याचं ह्युंदाई कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दोन्ही कंपन्या या गोष्टीवर सध्या विचारविनिमय करत आहेत.

Apple Inc आणि ह्युंदाई या कंपन्या सध्या चर्चा करत आहेत. हे संभाषण अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, अशी माहिती ह्युंदाई कंपनीने दिली आहे.

या नव्या प्रोजेक्टची माहिती समोर येताच ह्युंदाई कंपनीच्या शे.अर्समध्ये 20 टक्क्यांची वा.ढ झाली आहे. ह्युंदाई मो.टार हे ऑ.टोमोबाईल क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे. ग्रा.हकांची आवड आणि मा.गणी लक्षात घेवून ह्युंदाई कंपनी गाड्यांची डिझाईन करत असते.

गेल्या कित्येक वर्षांपासून ह्युंदाई कंपनीच्या गाड्या ग्रा.हकांच्या आवडत्या राहिल्या आहेत. यामुळे हा प्रोजेक्ट झाल्यास ह्युंदाई कंपनीचा अनुभव अॅप्पल आयएनसीला नक्कीच उपयोगी ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-