पैशांच्या मोबदल्यात देतात पाहिजे ते सुख; पाश्चात्य देशांत वाढतोय शुगर रिलेशनचा ट्रेंड

वॉशिंग्टन | जगात अनेक संस्कृतीचे लोक राहतात. बदलत्या देशाबरोबर संस्कृती त्यांची सभ्यता देखील बदलत जातात. अशातच आता पाश्चिमात्य देशांतील सुंदर मुलींमध्ये रिलेशनशिपबाबत एक नवीन ट्रें.ड पहायला मिळत आहे.

अमेरिकेतील बहुतांश सुंदर तरुणी आज शुगर रिलेशनशिपकडे वळताना दिसत आहेत. शुगर रिलेशनशिपकडे वळणाऱ्या बहुतेक तरुणी या खूप कमी वयाच्या असतात.

पाश्चिमात्य देशांमध्ये राहणाऱ्या ज्या तरुणींना पैशांची अ,डचण आहे. अशा तरुणी मोठ्या प्रमाणात शुगर रिलेशनशिपकडे वळताना दिसत आहेत. शुगर रिलेशनशिपमध्ये मुलींना केवळ 2 वर्षांत 60 लाख रुपये मिळू शकतात.

पैसा कमवण्याचा एक मार्ग म्हणून देखील पाश्चिमात्य देशांतील तरुणी या रिलेशनशिपकडे पाहत आहेत.  शुगर रिलेशनशिप मधील तरुणींना शुगर बेबी म्हणून तर पुरुषांना शुगर डॅडी म्हणून पाहिलं जातं.

शुगर रिलेशनशिप म्हणजे पाश्चिमात्य देशातील अशी एक सभ्यता आहे. ज्यामध्ये अधिक वयाचे पुरुष तरुण मुलींना हव्या त्या इच्छेच्या बदल्यात मोठी रक्कम देतात. पण याला वे.स्या व्यवसाय म्हणून पाहिलं जात नाही.

शुगर रिलेशनशिपमध्ये राहू इच्छिणाऱ्या तरुणी अब्जाधीश लोकांशी डी.ल करतात. यासाठी अनेक वेबसाईट देखील मदत करतात. सुंदर मुली पैशासोबत आरामदायक जीवन जगण्यासाठी हा मार्ग निवडत आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शुगर रिलेशनशिप मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे.

आजकाल जगातील अनेक देशांमध्ये हा ट्रेंड चालू आहे. मात्र, काही ठिकाणी या रिलेशनशिपला ड.र्टी रिलेशनशिप म्हणून पाहिलं जातं. पाश्चिमात्य देशांतील खुल्या विचारधा.रेच्या अनेक तरुणी या रिलेशनशिपकडे वळताना दिसत आहेत.

या रिलेशनशिपमध्ये राहू इच्छिणाऱ्या तरूणींचं जास्तीत जास्त वय 25 ते 30 असतं. तर पुरुषांचं वय 45 ते 50 पेक्षा जास्त असतं. शुगर रिलेशन लग्नात बदलत नाही आणि या तरुणी त्यांच्या मर्जीने डी.ल संपल्यानंतर कुठेही लग्न करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

मारुती सुझुकीच्या ‘या’ गाडीची लोकप्रियता शिखरावर; 23 लाख गाड्यांच्या विक्रीनं खळबळ!

सोनं खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार नक्की करा अन्यथा…

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च बोली यंदा ‘या’ खेळाडूवर लागू शकते!

भारतात पुन्हा होणार नोटाबंदी? ‘या’ नोटा देखील आता बं.द होणार

सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट