स्वामी समर्थ नामाचा नेमका अर्थ काय??? माहित नसेल तर आत्ताच जाणून घ्या

श्री स्वामी समर्थ दत्ताचे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञा.त होत्या, असं म्हटलं जातं. स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकून त्यांच्या म.दतीला धा.वून येतात, अशी भक्तांची भावना आहे.

स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या वास्तव्यात अनेक नानाविध ली.ला केल्या आहेत. स्वामी समर्थांच्या ली.लांविषयी अनेक दं.तकथा प्रसिद्ध आहेत. ‘भि.ऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे.

श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी देखील वेगळी ऊर्जा मिळते, अशी भक्तांची धा.रना आहे. अनेक लोक खूप भक्तिभावाने स्वामींचं नाव घेतात. आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ जाणून घेवूयात.

swami samarth e1610684421147

ष.डाक्षरी स्वामी नाम ‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही. श्री स्वामी समर्थ हा सद्गुरु अ.नुग्रहीत ता.रक मंत्र आहे. या मं.त्राद्वारे आपण आपल्या श्वसनावर अजपा.जप सं.धान केल्यास महाराजांचे अं.तरीक आ.त्मज्ञान चि.त्त शु.द्धीकरण योगातून सहजच होते, अशी स्वामी भक्तांची भावना आहे.

तसेच श्री म्हणजे स्वयं श्रीपा.दविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड करून जर आपण त्याचा अर्थ पहिला तर स्वा: म्हणजे  भ.स्म करणे अथवा आ.त्म स.मर्पित करणे, होय. तर मी म्हणजे माझे अ.ज्ञान, अ.हं भा.व, रि.पु ग.ण व ई.र्ष्या, असं होय.

अर्थात काय तर स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. स्वामी प्रमाणे समर्थ या शब्दाचा भा.वार्थ देखील खूप महा.न आहे. समर्थ म्हणजे संसाररुपी भ.वसागर सहज ता.रुण येण्यासाठी माझे स्वयं.भु शिवत्व जा.गृत करा.

अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ सद्गुरु ब्र.ह्मवाचक ष.डाक्षरी ता.रक बी.जमंत्राचा भावार्थ श्रीपा.दविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भ.स्म करुन स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अं.कित करा, असा होतो. प्रत्येक स्वामी भक्ताने हा अर्थ जाणून घेणं महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-