जळगाव | जीवनात पैसा हा सर्वस्व असतो, हे अगदी खरं आहे. पण जर पैशाचे मूल्य हे एखाद्या जीवापेक्षा कुणाला जास्त वाटत असेल तर हा पैसा नसलेलाच बरा. नुकतीच एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे सर्व ठिकाणी खळ.बळ माजली आहे.
एका व्यक्तीने काही थोड्या पैशांसाठी मित्राला पत्नीवर ब.ला.त्कार करण्यासाठी मदत केली. ही घटना जळगावमध्ये घडली आहे. पो.लिसांना ही माहिती मिळताच पतीला ग.जा.आड केले आहे.
पतीने प्रथम आपल्या पत्नीला शित.पेयातून गुं.गी.चे औ.षध दिले आणि मित्राला अ.त्या.चार करण्यास मदत केल्याचा आ.रोप त्या पतीवर आहे. याचबरोबर पत्नीने हे कुणाला सांगू नये म्हणून या घटनेचे चि.त्रीकरण करून ते व्हा.यरल करेल, अशी ध.मकी पतीने दिली होती.
एक तरुण शहरात शिवणकामाचा व्यवसाय करत होता. सध्या टाळेबंदी असल्यामुळे त्याला पैशांची गरज भासू लागली. त्यात तो व्यस.नाधीन असल्यामुळे त्याला रोजच पैशांची गरज भासू लागली.
पैसे मिळवण्याच्या नादात या तरुणाने पत्नीला मित्रासोबत श.य्या करण्यास सांगितले. पण तिने हे करण्यास विरोध केला. त्यामुळे त्या तरुणाने शित.पेयात गुं.गीचे औ.षध देऊन पत्नीला ते प्यायला दिले.
काही वेळाने पत्नी बे.शुद्ध झाली आणि याचा फायदा घेऊन पतीच्या मित्राने तिच्यावर बला.त्का.र केला. जेव्हा पत्नी शु.द्धीवर आली तेव्हा तिने वि.रोध करण्याचा प्रयत्न केला, पण पतीने तिचा हात धरून ठेवला आणि मित्राला बला.त्का.र करण्यास मदत केली.
पत्नीने कोणाला सांगू नये म्हणून मित्रासोबतचे चि.त्रीकरण व्हा.यरल करण्याची तसेच जी.वे मा.रण्याचीही ध.मकी त्याने दिली. हा प्रकार तिने कोणालाही न सांगण्यासाठी त्याने तिच्यावर द.बाव निर्माण केला. या घटनेनंतर पत्नी आ.जारी पडली, हे पाहून त्याने तिला माहेरी नेऊन सोडले.
पी.डित महिलेने हा सर्व प्रकार आपल्या माहेरच्यांना सांगितला, मग त्यांनी पो.लिसात त.क्रार केली आणि तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जळगावमधील रामानंद पो.लीस ठाण्यात त्या दोघांविरुद्ध बला.त्का.राचा गु.न्हा दाखल केला आहे. पतीला पकडण्यात पो.लिसांना यश आले आहे पण त्याचा मित्र रमेश काकडे याचा पो.लीस शोध घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घडला असा प्रकार; साऱ्या पुण्यात उडाली खळ.बळ
आता गाडी विकत घेण्याची गरज नाही; मारुती-सुझुकीनं आणली ही जबरदस्त ऑफर
सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं असं काही; आजारी चाहत्याला बसला सुखद धक्का!
सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; आता रियाच्या वकिलांनी केला ‘हा’ नवा दावा
मोबाईल स्लो झाला असेल तर या 3 ट्रिक वापरा; अगदी नवीन मोबाईलसारखा चालेल!