रियानं जा.मीन अर्जात सुशांतवर केला ‘हा’ गंभीर आ.रोप! पाहा काय म्हणाली रिया

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूप्रकरणी चालू झालेला शोध आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील अं.मली पदार्थ प्रकरणापर्यंत येवून पोहचला आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अं.मली पदार्थ प्रकरणी ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या जा.ळ्यात अ.डकले आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी रोज नवनविन गोष्टी समोर येत आहेत. सुशांत सिंह राजपूतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पु.रावे मिळाल्यानं एनसीबीनं रियालाही ता.ब्यात घेतलं आहे.

रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही एनसीबीनं अ.टक केलं आहे. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात रिया आणि शौविकच्या जा.मिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या जा.मीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय विचार करणार आहे. रियानं उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जा.मीन अर्जात सुशांतवर काही आ.रोप केले आहेत.

सुशांत ड्र.ग्जच्या खूप जास्त आहारी गेला होता. तो ड्र.ग्ज शिवाय राहूच शकत नव्हता. सुशांत त्याला ड्र.ग्ज वेळेत मिळावेत म्हणून आपल्या जवळच्या लोकांचा उयोग करत होता. सुशांत अ.वैध ड्र.ग्ज घेत होता आणि यासाठी तो आपल्या स्टाफ मेंबर्सची मदत घेत होता, असा आ.रोप रियानं सुशांतवर केला आहे.

बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जा.मीन अर्जावर आज विचार केला जाणार आहे. काल मुंबईत खूप मुसळधार पाऊस चालू होता यामुळे काल न्यायालयाचं काम स्थगित करण्यात आलं होतं.

दरम्यान, सुशांतच्या सि.गारेटमध्ये गां.जा भरून भरून मी ही कंटाळून गेले होते, असंही रियानं या जामीन अर्जात म्हटलं आहे. सुशांतला गां.जाची जास्त सवय केव्हा लागली याविषयी सुद्धा रियानं सांगितलं आहे.

सन 2015-16 मध्ये जेव्हा केदारनाथ चित्रपटाची शूटिंग चालू होती त्यावेळी सुशांतला गां.जा आणि जॉईं.टस खूप जास्त आवडायला लागले होते, ही माहिती सुशांतनेच मला दिली होती. सुशांतनं ड्र.ग्जची ही सवय सोडावी म्हणून मी त्याला सतत ओरडत होते, असंही रियानं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जिओनं लाँच केला सर्वात पॉप्युलर प्लॅन; रोज 3 GB डेटा मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयात!

रेशनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी, नाहीतर…

मंदिराचा क्लर्क बनला करोडपती, 300 रुपयांच्या तिकिटावर लागली 12 कोटीची लॉटरी!

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ‘या’ बड्या नेत्यानं दिली महत्वाची माहिती म्हणाले…

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे खरं कारण