Top news मनोरंजन

‘छीछोरेच्या सक्सेस पार्टीमध्ये मी गेले तेव्हा…’; चौकशी दरम्यान श्रद्धा कपूरचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युप्रकरणी चालू झालेला शोध आज चित्रपट विश्वातील ड्र.ग्ज प्रकरणापर्यंत येवून पोहचला आहे. सुशांत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे.

अं.मली पदार्थ प्रकरणी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठ् मोठ्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सारा अली खान, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोन यांच्यासह अभिनेत्री श्रद्धा कपूरचंही नाव याप्रकरणी समोर आलं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरची एनसीबी सध्या चौकशी करत आहे.

एनसीबी कार्यालयात शनिवारी अं.मली पदार्थ प्रकरणी श्रद्धा कपूरची चौकशी करण्यात आली आहे. यावेळी श्रद्धा कपूरनं अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. ‘छीछोरे’ चित्रपटाच्या शूटिंग वेळी सुशांतला मी व्हॅनिटीमध्ये अनेकवेळा ड्र.ग्ज घेताना पाहिलं आहे. छीछोरेच्या सेटवरही सुशांत केव्हा केव्हा ड्र.ग्ज घेताना दिसायचा, असं श्रद्धानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

तसेच श्रद्धानं  एनसीबीच्या चौकशी दरम्यान छीछोरे चित्रपटाच्या सक्सेस पार्टीविषयी सुद्धा माहिती दिली आहे. छीछोरे चित्रपटाची सक्सेस पार्टी पवना फार्म हाऊसवर झाली होती . या पार्टीमध्ये सुशांतसह चित्रपटातील इतरही काही लोक उपस्थित होते. तेव्हा छीछोरेच्या पार्टीमध्ये मी केवळ डान्स केला होता. कोणतेही ड्र.ग्ज मी घेतले नव्हते, असं श्रद्धानं सांगितलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबतच मुंबईतील एनसीबी कार्यालयात शनिवारी अभिनेत्री सारा अली खान आणि दीपिका पदुकोन यांचीही  चौकशी करण्यात आली आहे. यावेळी सारा अली खान आणि दीपिका पदुकोन यांनीही काही महत्वाची माहिती दिली आहे.

‘केदारनाथ’ चित्रपटात सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत या दोघांनी एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अनेकदा सुशांतला आपण ड्र.ग्ज घेताना पहिलं असल्याचं सारानं सांगितलं आहे. तसेच सुशांत आणि साराच्या नात्याबद्दलही सारानं कबुली दिली आहे. सुशांत बरोबर केदारनाथ चित्रपटाच्या वेळी आपण रिलेशनमध्ये असल्याचं सारानं सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत आणि सारा रिलेशनमध्ये असताना थायलंडला ट्रीपसाठी गेले होते. थायलंड मधील कोह आयर्लंडवर एका पार्टीत ते दोघे सहभागी झाले होते. या पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सारानं या पार्टीत ड्र.ग्ज घेतले होते, असं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र, या पार्टीत आपण ड्र,ग्ज घेतले नसल्याचं सारानं सांगितलं आहे.

मी स्वतः केव्हाच ड्र.ग्ज घेतले नाहीत मात्र सुशांत सिंह राजपूत ड्र.ग्ज घेत होता. केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगवेळीही सुशांत .ड्रग्ज घेत होता, अशी माहिती सारानं एनसीबीला दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना राणावत गजा.आड जाणार? अखेर कंगना विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

त्यांनी मला सांगितलं, २००% ही ह त्या आहे… सुशांतच्या वकिलाचा धक्कादायक दावा

काही लोकांनी अलका कुबल यांना श्रद्धांजली वाहिली; त्यावर अलका कुबल म्हणतात…

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! चौकशी दरम्यान सारा अली खाननं केला मोठा खुलासा म्हणाली…

“शरद पवार पाठीमागच्या बाजूने भाजपला सपोर्ट करत आहेत”