स्टेजवर डान्स करता-करता चिमुकली चक्क झोपी गेली अन्…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यात लहान मुला-मुलींचे व्हिडीओही आपल्या पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काहींना वेगवेगळ्या गोष्टी खायला खूप आवडतात. तर काहींना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला फार आवडते. मात्र काहींना या सगळ्यापेक्षा आपली झोप खूप प्रिय असते. झोप प्रिय असणारी लोक कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी झोपू शकतात.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी चक्क डान्स करतानी झोपी गेली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये लहान मुलींचा डान्सचा कार्यक्रम असल्याचं दिसतं आहे. त्यामध्ये सर्व मुली आपल्या पार्टनरसोबत जोडी-जोडीने डान्स सादर करत आहेत. परंतू अचानक एक मुलगी डान्स करता-करता झोपी गेली असल्याचं दिसत आहे.

झोपी गेलेल्या मुलीची डान्स पार्टनर तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही ती गाठ झोपेत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. तिच्या या निरागसतेकडे पाहून तेथील लोक तिच्याकडे पाहून हसू लागतात. काहीजण तर तिचे व्हिडीओही काढत आहेत.

त्या मुलीच्या आईने सांगितले की, तिला जेवण झाल्याच्यानंतर काही वेळ का होईना झोपायची सवय आहे. मात्र डान्समुळे तिला ते शक्य झालं नाही. ती खूप दमली असल्यामुळे डान्स करता-करताच झोपी गेली असल्याचं त्यांनी सांगितलं.

हा व्हिडीओ’South China Morning Post’ या यूट्युब चॅनलवर एका यूजरने टाकला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ 8 लाख लोकांनी पाहीला आहे. तसेच या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत…

शीतपेय दिले नाही म्हणून तरूणानी असं काही केलं की, ऐकूण…

कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत ‘या’…

डोळ्याखाली दुखापत होऊनही विराट खेळत राहिला! पाहा काळजाचा…

IPL 2021: यावर्षीही मुंबईची पहिली मॅच देवाला, रोमांचक…