आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात. आता सगळं फास्ट फोर्वर्ड झालं आहे. सगळी कामं खूप जलद गदीने होतं चालली आहेत.
काही काम तर तोंडातून फक्त उच्चारलंं तरी काही मिनिटाचं झालेली आपल्याला पाहायला मिळतात. या आधुनिक जगात आता काहीच अशक्य राहिलेलं नाहीय. परंतू काही ठराविक गोष्टीसाठी आपल्याला नियमीत तो वेळ द्यावाच लागतो. जस की, जेवण बनवणे, कपडे बदलणे.
अशातच एक आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका महिलेने चक्क स्टेजवर ड्रेस बदलला आहे. आता तुम्ही म्हणसाल यात काय तेव्हा, ड्रेस तर कोणीही बनलू शकतं. परंतू ती महिलेने डान्स करता-करता ड्रेस बदलला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मुलगा आणि मुगली हे दोघंजण एका स्टेजवर येतात. त्यावेळी त्या दोघांचे ड्रेस मिसमॅच असतात. म्हणजेच त्या मुलाच्या ड्रेसशी मुलीचा ड्रेसमध्ये काहीच साम्य नसल्याचं पाहायला मिळतं. त्यावेळी त्या ठिकाणी असलेली लोकं त्यांच्यावर हसत आहेत.
त्यानंतर त्या दोघांना खूप लाजल्यासारखं होतं. तो मुलगा सर्वांना आपल्या इशाऱ्याने सांगतोकी, थोडा वेळ थांबा. काही वेळातच एक गाणं वाजतं आणि त्यांचा डान्स सुरू होतो. ते दोघेजण आपल्या डान्सच्या स्टेप्स करत असतात. त्या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना त्यांचा ड्रेस एक नसल्यामुळे प्रेक्षक त्यांच्या डान्स नीट पाहत नव्हते.
परंतू एक-दोन स्टेप्स झाल्यानंतर तो मुलगा त्या मुलीला आपल्या हाताने गरकनी गोल फिरवतो आणि पाहतोतर काय, त्या मुलीचा ड्रेस बदललेला असतो. तिचा बदलेला ड्रेस त्या मुलाच्या ड्रेसला मॅचिंग होत होता. हे पाहून उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक आणि स्टेज मागिल लोकही हा सगळा प्रकार पाहून चकित झाली.
काही वेळासाठी कोणालाही काहीच समजलं नाही. नक्की काय झालं ते. त्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्याचा आवाज केला. त्यांचे सगळ्यांनी कौतुकही केले. मात्र असं कसा काय त्या मुलीने आपला ड्रेस बदलला?, हे सगळं कसं शक्य आहे? असे प्रश्न सगळ्यांनाच पडले आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ ‘शिरिष कुंदर’ नवाच्या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला अनेक वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
‘या’ गावात कपडे न घालण्याची अनोखी पंरपरा,…
IPL 2021: पहिल्या सामन्याआधी विराट कोहलीचा चाहत्यांना खास…
काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आली…