हवामानाची माहिती देताना अचानक महिला अँकरने असं काही केलं की…, पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर डान्सते, गाण्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.

आता सध्या सगळीकडे हवामान बदलत आहे. तर याच संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक न्यूज अँकर हवामानाची माहिती देत असताना, अचानाक काही तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर त्या अँकर महिलेला असू आवरलं नसल्यानं ती त्याच ठिकाणी मोठ-मोठ्याने हसू लागली. हा सगळा प्रकार आंतरराष्ट्रीय माध्यम फॉक्स 9 न्यूजच्या स्टुडीओमध्ये घडला आहे.

व्हिडीओमधील महिला अँकरचे नाव जेनिफर मॅकडरमेड असं आहे. तसेच हा व्हिडीओ फॉक्स 9 च्या यू ट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये जेनिफर मॅकडरमेड सुरूवातीला क्लोन इमेजेसव्दारे हवामानाची माहिती देत होत्या. त्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांच्या मागे सुरू असलेल्या स्क्रिनवरील क्लोन इमेजेस त्या जसे हावभाव करतील, सेम त्याप्रकारे क्लोन इमेजेसही हालत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

त्या स्क्रीनवर दिसत असलेल्या क्लोन इमेज पाहून जेनिफर मॅकडरमेड यांना हसू आवरलं नाही. त्या स्क्रीनसमोरच मोठ्याने हसू लागल्या. त्याचप्रमाणे वेगवेगळे हावभावसुद्धा करायला लागल्या.

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी या व्हिडीओ वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 5 लाख 90 हाजार इतक्या लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पत्नीची हत्या करून पतीने मृत शरीरासोबत असं काही केलं की, ते…

सलाम त्याच्या कार्याला! डिलिव्हरी बाॅयनं भर पावसात पोहचवलं…

चक्क फॉर्च्युनर गाडीमधून विकत होता वांगी; पाहा व्हायरल…

75 वर्षाच्या आजीनं लग्नात केला खतरनाक डान्स, पाहा व्हायरल…

कोरोना होऊनही रुग्णालयातील फरशी साफ करताना दिसले…