समुद्रात पोहता-पोहता शार्कने अचानक तरूणाला घातला विळखा अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, प्रत्येक व्यक्तीला काहीना काही करायची आवड असतेच. म्हणजेत प्रत्येक माणसाचे छंद, आवडी निवडी या वेगवेगळ्या असतात.

तर काहींना गायला आवडे, फुटबॉल खेळायला आवडतो, तर कोणाला पाण्यात स्विमिंग करायला आवडतं. तर असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक मुलगा समुद्रामध्ये पोहत असल्याचं पाहायला मिळतं आहे. सुरूवातील तो खूपच सहजतेने आणि त्या पाण्याचा आनंद घेत पोहत आहे. परंतू काहीवेळानंतर त्या ठिकाणी त्याला आपल्या शेजारीही कोणीतरी असल्याचं जाणवत आणि तो थोडासा विचारात पडतो.

त्यानंतर पाहतो तर त्याच्या शेजारी एक भली-मोठी शार्क असल्याचं त्याच्या लक्षात येतं. एवढ्या मोठ्या शार्कला पाहून तो खूपच घाबरतो आणि त्या शार्कने त्याला पाहायच्या आत तो त्या ठिकाणाहून सटकण्याचा प्रयत्न करतो.

या तरूणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, आतापर्यंत या व्हिडीओला बऱ्याच लोकांनी लाईकही केलं आहे.

https://www.instagram.com/p/CUunLBeFmLa/?utm_source=ig_embed&ig_rid=1b190ca3-b702-4b9c-88f5-ed860989ab94

महत्वाच्या बातम्या-

भर मंडपातच नवरा-नवरीचा सुरू होता रोमांन्स अन्…, पाहा व्हिडीओ

माणसांप्रमाणे चिंपांजीने धुतले कपडे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

लग्नासाठी हिंदू धर्मांतर करतायेत, OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा- मोहन भागवत

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका!

महाराष्ट्र बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच- देवेंद्र फडणवीस