समुद्रकिनारी पर्यटक थांबलेले असताना अचानक भलीमोठी शार्क आली पाण्यातून बाहेर अन्…,पाहा धक्कादायक व्हिडीओ

नवी दिल्ली | जवळजवळ आता दोन वर्ष होतील कोरोना संसर्ग रोग आताकुठं आटोक्यात आला आहे, मागिल वर्षी कोरोना विषाणू अधिक प्रमाणात पसरू नये यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं होत.

या दरम्यान अनेक उद्योग धंदे बंद पडले. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळही बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सर्व बंद केलेल्या गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पर्यटन स्थळांचाही समावेश आहे.

तसेच सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपल्याला माहित आहे की, कोणत्याही पर्यटन स्थळी गेल्यावर पर्यटक त्या ठिकाणची आठवण आपले फोटो किंवा व्हिडीओ काढत असतात. त्यातील काहीजण ते व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं असतं.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही पर्यटक एका समुद्रकनारी थांबलेले असतात आणि त्या ठिकाणी पाण्यातून अचानक एक मोठी शार्क आल्याचं दिसून येतं आहे.

समुद्रावरील एक ब्रिजवर काही पर्यटक थांबलेले आहेत. ते पर्यटक त्याठिकाणच्या वातावरणाचा उपोभोग घेत आहे. तर काहीजण त्या समुद्रातील पाण्यात काय आहे हे पाहत आहेत. हे सगळं सुरू असताना अचाना एक खूप मोठी शार्क पाण्याच्या बाहेर येते.

हे पाहून त्या ठिकाणी असलेले पर्यटक खूप गडबडू जातात आणि इकडं-तिकडं पळू लागतात. सर्वांना वाटतं की, ती शार्क आता त्या ब्रिजवर पडेल परंतू ती शर्क त्या ब्रिजवर न पडत पुन्हा पाण्यात पडली असल्याचं व्हायर व्हिडीमधून स्पष्ट होतं आहे.

https://www.instagram.com/p/CUaYfHXp0KX/

महत्वाच्या बातम्या-

एअर होस्टेसचा विमानातील ‘हा’ डान्स होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

लग्न मंडपात मेहुणीने असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! तरूणाने चक्क एका बोटानेच कापलं भलमोठं कलिंगड, पाहा व्हिडीओ

चक्क माकडाने काढली एका मुलीवर खुन्नस, पाहा मजेशीर व्हिडीओ

भर मंडपातच नवरदेवानं नखरे दाखवायला केली सुरूवात, पाहा व्हिडीओ