‘शिवेंद्रराजेंसह ‘हे’ नेते राष्ट्रवादीत पुन्हा येणार’; नवाब मलिक यांचं मोठं वक्तव्य!

परभणी | गेल्या काही वर्षांपासून देशभरात भारतीय जनता पार्टीला पो.षक वातवरण आहे. महाराष्ट्रात देखील 2014 पासून मोदींची ला.ट होती. 2019च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी मोदी ला.टेत स्वपक्षाला रामराम ठो.कत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात वि.जयाचा झें.डा रो.वला आणि भाजपला प्र.तिकूल प.रिस्थिती निर्माण होऊ लागली. 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपमधील बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.

अशातच आता मोदी ला.टेत जे नेते राष्ट्रवादीला सोडून गेले होते. ते नेते राष्ट्रवादीत पुन्हा येणार असल्याची माहिती, अ.ल्पसंख्यांक मंत्री आणि परभणीचे मालक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

परभणीमध्ये पत्रकारांनी मलिक यांना शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, केवळ शिवेंद्रच नाही तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेकजण पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरंच या इच्छुकांचा पक्षप्रवेश होईल.

तसेच नवाब मलिक यांनी शेतकरी आं.दोलनावर देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आं.दोलनाच्या मुद्द्यावरून वि.रोधी पक्षातील नेत्यांना चांगलंच धा.रेवर धरलं आहे.

शेतकरी आं.दोलनावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, सरकार का.यदे करू शकते आणि ते र.द्द देखील करू शकते. केंद्र सरकारने राज्य मॉडेल अॅ.क्ट तयार केले असते तर ते लागू करायचे की नाही हा राज्य सरकारचा अधिकार असतो. मात्र, केंद्र सरकारने हे का.यदे राज्यांवर ला.दण्याचं काम केलं आहे.

आता दीड वर्ष का.यदे स्थगित करू, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. शेतकऱ्यांसाठी नवीन का.यदे करायचे असतील तर त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वि.श्वासात घेतलं पाहिजे. मात्र, आम्ही जे करू तेच स्वीकारलं पाहिजे ही मोदींची भूमिका योग्य नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पैशांच्या मोबदल्यात देतात पाहिजे ते सुख; पाश्चात्य देशांत वाढतोय शुगर रिलेशनचा ट्रेंड

मारुती सुझुकीच्या ‘या’ गाडीची लोकप्रियता शिखरावर; 23 लाख गाड्यांच्या विक्रीनं खळबळ!

सोनं खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचा विचार नक्की करा अन्यथा…

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च बोली यंदा ‘या’ खेळाडूवर लागू शकते!

भारतात पुन्हा होणार नोटाबंदी? ‘या’ नोटा देखील आता बं.द होणार