WPL 2024 l क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षीच्या महिला प्रीमियर लीगचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालं आहे. महिला प्रीमियर लीगला 23 फेब्रुवारी 2024 पासून सुरवात होणार आहे. तर फायनल (WPL 2024) सामना हा 17 मार्च 2024 ला खेळवला जाणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
WPL 2024 l यंदाच्या पर्वात महिला प्रीमियर लीगच्या सामन्यात पहिली लढत ही मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार आहे. तर या लीगमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र चाहत्यांसाठी महत्वाची बाब म्हणजे हे सर्व सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहेत.
WPL 2024 l WPL चं संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
23 फेब्रुवारी 2024 – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
24 फेब्रुवारी 2024 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स
25 फेब्रुवारी 2024 – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
26 फेब्रुवारी 2024 – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
27 फेब्रुवारी 2024 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स
28 फेब्रुवारी 2024 – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
29 फेब्रुवारी 2024 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
1 मार्च 2024 – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स
2 मार्च 2024 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स
3 मार्च 2024 – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
4 मार्च 2024 – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
5 मार्च 2024 – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
6 मार्च 2024 – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
7 मार्च 2024 – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
8 मार्च 2024 – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
9 मार्च 2024 – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स
10 मार्च 2024 – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
11 मार्च 2024 – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स
12 मार्च 2024 – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
13 मार्च 2024 2024 – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स
15 मार्च 2024 – एलिमिनेटर मॅच
17 मार्च 2024 – अंतिम सामना.
News Title : Women’s Premier League 2024 Schedule
महत्त्वाच्या बातम्या-
Pradhan Mantri Suryoday Yojana l या योजनेचा लाभ घ्या अन् वीज बिलापासून सुटका मिळवा!
Ram Mandir Darshan l आजपासून राम मंदिरात घेता येणार दर्शन! तीनदा होणार आरती, ही आहे वेळ
Virat Kohli l विराटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी?…म्हणून विराट कोहली टीम इंडियाची साथ सोडणार
Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे जुने आर्थिक व्यवहार मार्गी लागणार