रेडमीच्या या फोनवर तब्बल तीन हजारांचा डिस्काऊंड! जाणून घ्या या जबरदस्त फोनचे फिचर्स…

मुंबई |  शाओमीने रेडमी के ट्वेन्टी प्रो (RED MI K-20 PRO) या स्मार्टफोनवर तब्बल 3 हजार रूपयांचा डिस्काऊंट जाहीर केला आहे. शाओमीचा हा फोन सर्वात पॉवरफुल समजला जातो. शाओमीने हा फोन जुलै महिन्या लाँच केला आहे.

कंपनीचे हेड मनू कुमार जैन यांनी ट्वीटरवरून किंमत कमी झाल्याची माहिती दिली आहे. शाओमीच्या एवढ्या चांगल्या फोनची किंमत कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

यो फोनची अगोदरची किंमत 17 हजार 999 रूपये इतकी होती. किंमत कमी झाल्यानंतर या फोनची किंमत आता 24 हजार 999 हजार रूपये इतकी झाली आहे. या फोनला 6 जीबी रॅम आहे. 6. 38 इंचचा फुल AMOLED इलईडी डिसप्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये IMX586 सेंसरचा 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे तर सेल्फीसाठी 20 मेगापिक्स्लचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर 4000 MH ची बॅटरी आहे.

आपण जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर या फोनचा विचार करायला हरकत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-बदल्यावर बदल्या; तुकाराम मुंढेंची बदली नागपूर महापालिका आयुक्तपदी 

-महापरिक्षा पोर्टल रद्द होणारच; काँग्रेसचं विद्यार्थ्यांना आश्वासन

-आमदार मनीषा कायंदेंचा मोदी भक्तांना खडा सवाल; म्हणाल्या, असं करायला तुमची मजबुरी तरी काय?

-चॅलेंज स्विकारलं तर 2 वर्षात बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होईल… अशक्य काही नाही- शरद पवार