मोबाईल नंबर मागितला म्हणून तरूणीने तरूणासोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

लखनऊ | दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न वाढतंच चालला आहे. परंतू आता महिलाही खूप सक्षम झालेल्या पाहायला मिळतात. त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नसून, त्या स्वत:ला कोणासमोरही कमी समजत नाहीत.

आजकाल प्रेम विवाह, प्रेम प्रकरणांचे किस्से खूप घडलेले असल्याचं ऐकायला मिळतात. वयात आल्यावर या सगळ्या गोष्टी सहाजिक आहेत. कधी-कधी मुल मुलींची छेड काढतानी आपण पाहतो. याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपला मोबाईल नंबर मागितला म्हणून एका तरूणाला मारत आहे. हा व्हिडीओ एका बाजारातील रस्त्यावरचा असल्याचं समजतं आहे.

एक मुलगा एका तरूणीला भर रसत्यावर तिचा मोबाईल नंबर मागतो. हे ऐकून त्या मुलीली खूप राग येतो आणि त्याला नाही-नाही बोलायला लागती. तिचा आवाज खूप मोठा असल्यामुळे रस्त्यावर जाणारी-येणारी लोकं त्या दोघांकडे पाहत आहेत. तसेच काही लोकं त्यांचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत असल्याचंही पाहायला मिळतं आहे.

काही वेळ बोलून झाल्यानंतर ती मुलगी थेट आपल्या पायातील चप्पल हातात घेते आणि त्या मुलाला मारायला सुरूवात करते. तो मुलगाही काही न म्हणता आपली चूक असल्यामुळे निमूटपणे मार खाऊन घेत असल्याचं दिसून येतं आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एका युट्यूब यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओ अनेकांनी पाहिलं असून, बऱ्याच लोकांनी या कमेंट्स देखील केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! चक्क बदक माणसांप्रमाणे बोलतोय, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ

कोब्राची शेपटी धरायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

न्यूज वेबसाईट, यूट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरु करा; भाजपच्या सुनील मानेंची मागणी

पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…

…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी