धावत्या ट्रेनमध्ये तरूण करतोय स्टंटबाजी, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असततात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.

आजकाल अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होण्याचं प्रमाण खूपच वाढत चाललं आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये एक तरूण धावत्या ट्रेनमधून स्टंटबाजी करत आहे. त्याची ही स्टंटबाजी पाहून अनेक लोकांनी त्याला सोशल मीडियावर नको-नको ते सुनावलं आहे.

ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर एक तरूण आणि त्याला मित्र ट्रेनची वाट पाहत थांबलेले असतात. काही वेळानंतर त्या स्टेशनवर एक ट्रेन येते ते दोघं त्या ट्रेनमध्ये चढतात. परंतू ट्रेनच्या आतमध्ये न जाते ते दरवाजातच त्या ठिकाणी असलेल्या एका कडीला धरून उभे राहतात.

ट्रेन जशी-जशी पुढे जात आहे, तसं-तसं त्यांचा उत्साह आणखिणच वाढत चालला असल्याचं दिसून येतं आहे. मध्ये येणाऱ्या खांबाला, झाडांना ते हात लावत आहेत. पुढे असलेला तरूण जसं करत आहे. अगदी तसंच त्याच्या मागचा तरूण करत असल्याच व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

त्या दोघांना आपण पडू अशी कसलीच भिती त्यांच्या चेहऱ्यावर नसल्याचं दिसून येतं आहे. त्यांना पाहण्यासाठी त्या ट्रेनमधील लोक आवर्जुन खिडकीपाशी येऊन, त्यांची स्टंटबाजी पाहत आहेत.

तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://twitter.com/InculoCazz/status/1437712969811509250?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1437712969811509250%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fdangerous-stunts-on-moving-train-stunt-shocking-video-viral-mhpl-605955.html

महत्वाच्या बातम्या-

70 वर्षीय आजीचा आपल्या नातवासोबतचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

लग्नातील विधी सोडून नवरी चक्क करत होती ‘हे’ काम, पाहा व्हिडीओ

कोंबडीच्या पिल्लाला मृत्यूच्या दारातून चक्क बकरीनं वाचवलं, पाहा भावूक करणारा व्हिडीओ

शाइनिंग करत फटाक्याची माळ घातली गळ्यात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

गाढ झोपलेल्या मुलाला उठवण्यासाठी हत्तीणीने लढवली ‘ही’ शक्कल, पाहा व्हिडीओ