Top news मनोरंजन

‘सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा थेट संबंध आहे’; सुशांतप्रकरणी युवराजचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून सीबीआय याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांतचे स्नेही, कुटुंबीय, मित्र, प्रत्येक्षदर्शी असे बरेच लोक सुशांतच्या मृ.त्यूसंबंधीत अनेक दावे करत आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूच्या काही दिवस अगोदरच सुशांतची मॅनेजर दिशा सॅलीयनचा मृ.त्यू झाला होता. सुशांतच्या मृ.त्यूचा दिशाच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यूविषयी दररोज नवनवीन दावे केले जात आहेत. अशातच आता सुशांतचा मित्र युवराज सिंह याने याप्रकरणी महत्वाचा दावा केला आहे.

युवराज सिंहने दिशाचा बॉयफ्रेंड रोहन राॅयवर आ.रोप केले आहेत. रोहन रॉयचा दिशा आणि सुशांतच्या मृ.त्यूशी थेट संबंध आहे, असा आ.रोप युवराजनं केला आहे. वृत्त माध्यमांशी बोलताना युवराजनं रोहनवर आ.रोप केला आहे. तसेच युवराजनं यावेळी रोहनची ना.र्को टेस्ट करण्याची सुद्धा मागणी केली आहे.

सीबीआय टीमनं युवराज सिंहला ता.ब्यात घेतलं पाहिजे. तसेच एनसीबीनं युवराजची ना.र्को टेस्ट देखील करायला हवी. सुशांत आणि दिशाचा मृ.त्यू हा एक दुहेरी ह.त्येचा डाव आहे. रोहनला ता.ब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते, असं युवराजनं म्हटलं आहे.

तसेच युवराजनं सुशांत प्रकरणी आणखीही काही गं.भीर आ.रोप केले आहेत. सुशांत प्रकरणी ड्र.ग्जचा संबंध आढळल्यानं एनसीबी याप्रकरणी तपास करत आहे. पण हा तपास केवळ सुशांतच्या मृ.त्यूप्रकरणी चालू असलेला शोध विचलित व्हावा म्हणून केला जात आहे, असाही आ.रोप युवराजनं केला आहे.

युवराज सिंहनं यावेळी सुशांतच्या कुटुंबालाही महत्वाचं आवाहन केलं आहे. सुशांत मृ.त्यू प्रकरणाचा शोध आणखी वेगानं केला जावा. यासाठी सुशांतच्या कुटुंबाने आवाज उठवला पाहिजे, असंही युवराजने म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतचची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधी पुरावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केलं आहे. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी अनेक मोठ् मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत.

अं.मली पदार्थ प्रकरणी सारा अली खान बरोबरच नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोन आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींचीही नावे समोर आली आहेत. सध्या एनसीबी अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आलेल्या सर्व अभिनेत्रींची कसून चौकशी करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

निकोलस पूरनने असा डेंजर षटकार वाचवला, हे पाहून जॉन्टी रोड्सनं उठून…

‘तू करण जोहरला अडकव, आम्ही तुला सोडून देऊ’; पाहा कुणी केला ‘हा’ धक्कादायक आ.रोप

राहुल तेवतियाने पाच चेंडूत पाच षटकार मारले, युवराज सिंह घाबरून म्हणाला…

‘मी कंगनाला ‘त्या’ गोष्टीसाठी बळजबरी केली असली तरी…’; अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा!

‘मला लवकर न्याय मिळाला नाही तर मी…’; अनुराग कश्यपवर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप करणाऱ्या पायलचा ईशारा