थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर दररोज काही ना काही गोष्टी घडत असतात. अशातच सोशल मीडियावर जिद्द, चिकाटी याचे दर्शन घडलं आहे.

आसाममधील बारपेटा येथील एका व्यक्तीने एक एक रूपया जमा करून लाखो रूपये जमा केले आहेत. थेंब थेंब तळे साचे या म्हणीनुसार एक एक रूपया महत्त्वाचा असतो.

एक एक रूपया जमा करून स्कूटर घेण्यासाठी सुझुकी शोरूममध्ये गेला होता. गाडी विकत घेण्यासाठी गोणीभर चिल्लर घेऊन गेला. गोणीभर चिल्लरपाहून शोरूममधील स्टाफला देखील घाम फुटलेला पहायला मिळालं.

सोशल मीडियावर आणलेली रक्कम मोजत बसलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण शेवटी आणलेली रक्कम शोरूममधील स्टाफला मोजायला भाग पाडलं गेलं. मोजलेली रक्कम बरोबर असेल तर गाडी तर द्यावीच लागणार होती.

आसामधील एक छोट्या स्टेशनरी दुकान चालवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसाममधील एक व्यक्ती बारपेटा येथील सुझुकी डिलरशीपवर स्कूटर घेण्यासाठी आला होता.

सुझुकी स्कूटर खरेदी करण्यासाठी सात ते आठ महिन्यांपासून जमा करत आहे. चिल्लर जमा केल्याच्या नंतर त्याला स्कूटर खरेदी करता आली.

दुकानात गेलेल्या व्यक्तीची गोण भरून नाणी मोजण्यात तीन तासापेक्षा जास्त वेळ लागला आहे. चिल्लर ही 5 बकेटमध्ये ठेवण्यात आली होती. रक्कम भरल्यानंतर कागदपत्राची पूर्तता करून स्कूटरची चावी दुकानदाराच्या ताब्यात देण्यात आली. दुकानदाराने सुझुकी एवेनिस 125 खरेदी केली आहे.

दरम्यान, स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप वेळ संयम लागतो. सोशल मीडियावर गोणीभर चिल्लरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या – 

नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…

Corona: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

  Urrfi Javed: “‘या’ दिग्दर्शकानं माझ्याकडे लैंगिग सुखाची मागणी केली”

  दिशा सालियन आणि सचिन वाझे कनेक्शन?; नितेश राणेंच्या नव्या ट्विटनं खळबळ

  “स्वतः दारू न पिणारे उद्धव ठाकरे जनतेला वाईन का पाजत आहेत”