अमिताभ यांनी ‘ते’ अ.श्लील कृत्य केलं अन् मग अमृताने त्यांच्या कानाखाली वाजवली; वाचा सविस्तर

मुंबई | बॉलिवूड इंडस्ट्रीत रोज एक न अनेक खळबळजनक गोष्टी घडत असतात. बॉलिवूड मधील लैं.गिक छळ आणि कास्टिंग का.ऊचसारखी प्रकरणे काही नवीन नाहीत. तसेच बॉलिवूड चित्रपटात किसिंग सीन असणे यात काही मोठी गोष्ट नाही. चित्रपटांत बो.ल्ड सीन देताना अनेकवेळा अभिनेत्यांचा ताबा सुटल्याच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील.

अमृता सिंगसोबत एका पार्टीमध्ये अशीच काहीशी घटना घडली होती. एका बड्या अभिनेत्याने अमृता सिंगला जबरदस्ती कि.स केले होते. यामुळे अमृता सिंगला मोठा धक्का बसला होता.

अमृता सिंगला जबरदस्ती कि.स करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून महानायक अमिताभ बच्चन हे होते. अमिताभ बच्चन हे 80च्या दशकात बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप गाजलेलं नाव होतं. यावेळी त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले होते. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रत्येकाच्याच तोंडी फक्त अमिताभ बच्चन यांचं नाव होतं.

अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री डॅनीमध्ये या काळात खूप चांगली मैत्री होती. कोठेही फिरायला जाताना ते दोघे एकत्र फिरायला जात असत. एक दिवस हे दोघे असेच एका क्लबमध्ये गेले होते. या क्लबमध्ये अमृता सिंग देखील आली होती.

क्लबमध्ये सर्वचजण खूप मस्ती करत होते. अमृता सिंग यावेळी अमिताभ बच्चन यांना आदर्श मानत होती. पार्टीतुन बाहेर जाण्याआधी ती अमिताभ यांच्याकडे थोडावेळ बोलण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती अमिताभ यांच्याशी बोलून घरी जाण्यासाठी निघाली.

अमृता जशी घरी जाण्यासाठी निघाली त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी तिचा हात पकडला आणि तिला कि.स करू लागले. यावेळी अमृता खूप आश्चर्यचकित झाली तिला काहीही समजले नाही. तिने अमिताभ यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते थांबले नाहीत.

यानंतर अमृता रडत रडत तिथून बाहेर पडली. अमृताच्या पाठीमागे अमिताभ तिला समजावण्यासाठी गेळे. मात्र, यावेळी अमृता आणि अमिताभ यांच्यात खूप मोठे भांडण झाले. यावेळी अमृताने रागारागात अमिताभ यांच्या कानाखाली वाजवली.

क्लबमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना या घटनेचा खूप मोठा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी सर्वत्र ही गोष्ट छापून आली. मात्र, याचा परिणाम अमिताभ यांच्या करिअरवर झाला असता म्हणून हे प्रकरण लवकरच दडपण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही’; नितीश कुमारांचा मोठा खुलासा, मग बिहारचे मुख्यमंत्री कोण?

दुःख विसरण्यासाठी सुशांतची बहीण करतेय ‘हे’ काम, वाचा सुशांतची बहीण का करतेय असं?

…म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना ‘या’ व्यक्तीने चाबकाचे फ.टके दिले

चित्रपट सृष्टीला आणखी मोठा धक्का! पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त ‘हा’ दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड

धक्कादायक! घटस्फो.ट घेण्याआधी भर कोर्टात पत्नी म्हणाली मला पतीपासून गरोदर…