अर्णव गोस्वामी पुन्हा ग.जाआड जाणार? गोस्वामिंविरोधात कॉंग्रेसचं मोठं पाऊल

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी आता पुन्हा एकदा च.र्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी अर्णव गोस्वामी आणि बा.र्कचे अधिकारी पार्थे दासगुप्ता यांच्यातील व्हाॅट्सअप चॅट ली.क झालं होतं. या व्हाॅट्सअप चॅटमधून अनेक ध.क्कादा.यक बाबी उ.घड झाल्या होत्या.

14 फेब्रुवारी 2019 रोजी पु.लवामा येथील सी.आर.पीएफ. ज.वानांवर ह.ल्ला झाला होता. सी.आर.पीएफ जवा.नांवर झालेल्या या ह.ल्ल्यानंतर पाकि.स्तानातील बा.लाकोटवर भारतीय द.लाने हवाई ह.ल्ला केला होता. मात्र, भारताने हा ह.ल्ला करण्यापूर्वीच तीन दिवस अगोदर या घ.टनेची माहिती अर्णव गोस्वामी यांना होती.

भारतीय सै.न्याच्या या अत्यंत गोप.नीय आणि संवे.दनशील टा.स्कविषयी माहिती अर्णव गोस्वामींकडे तीन दिवस अगोदरच कशी आली, असा स.वाल सध्या सर्वच स्तरातून विचारला जात आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर वि.रोधी पक्षातील नेते अर्णव गोस्वमिंच्या वि.रोधात आ.क्रमक झाले आहेत.

अशातच आता याप्रकरणी कॉंग्रेसनं अर्णव गोस्वामी यांच्या वि.रोधात आ.क्रमक भू.मिका घेतली आहे. कॉंग्रेसनं कांदिवलीतील समता नगर पो.लीस ठा.ण्यात अर्णव गोस्वामी यांच्या वि.रोधात रि.तसर त.क्रार दा.खल केली आहे. यामुळे याप्रकरणी आता अर्णव गोस्वामी पुन्हा ग.जाआ.ड जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पार्थे दासगुप्ता यापूर्वीच टी.आर.पी घो.टाळा प्र.करणी पो.लिसांच्या ता.ब्यात आहे. दासगुप्ता याची सध्या मुंबई पो.लीस कसून चौ.कशी करत आहेत. चौ.कशी दरम्यान दासगुप्ता यानं अनेक महत्त्वाचे खु.लासे केले आहेत. टीआरपी घो.टाळा प्र.करणी अर्णव गोस्वामी हे मुख्य आ.रोपी असल्याचंही दासगुप्ता यानं पोलिसांना सांगितलं आहे.

दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या व्हाॅट्सअप चॅटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गं.भीर आ.रोप केले आहेत. सध्या तामिळनाडू दौ.ऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी पत्रकारांशी बोलताना मोदींवर आ.रोप केले आहेत.

नरेंद्र मोदींवर आ.रोप करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हीच ती व्यक्ती आहे ज्यांनी बा.लाकोट ए.अर स्ट्रा.ईकच्या अगोदरच अर्णब गोस्वामींना याबद्दल माहिती दिली होती. पंतप्रधान आणि सं.रक्षण मंत्र्यासह केवळ पाच जणांनाच कुठल्याही सै.निकी कार.वाईची माहिती असते.

मात्र, पा.किस्तानमध्ये भारतीय ह.वाई द.लाकडून बॉ.म्बव.र्षाव करण्याच्या तीन दिवस अगोदरच एका पत्रकाराला ए.अर स्ट्रा.ईकबद्दल माहिती देण्यात आली. असे करून आमच्या ह.वाई द.लाच्या ज.वानांचे प्रा.ण सं.कटा.त टाकले गेले, असा आ.रोप राहुल गांधी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा ध.क्का! मुंबईतील भाजपचा महत्वाचा मोहरा शिवसेनेच्या ग.ळाला

अबब… सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात को.सळले; जाणून घ्या आजचे दर

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच अर्णब गोस्वामींना बा.लाकोट ह.ल्ल्याची माहिती दिली होती!”

सरकारकडून हळूहळू बंद होतंय घरगुती गॅ.स सि.लेंडरचं अनुदा.न; वाचा सविस्तर

दिल्लीतील शेतकरी आं.दोलन भ.डकलं, इंटरनेटसह मेट्रो देखील बंद; वाचा सविस्तर