रियासोबत झाल्यानंतर आता अमिताभसोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या गळ्यात हात घातलेला भट यांचा व्हिडीओ व्हायरल!

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तसं पाहायला गेलं तर सुशांतच्या मृत्युनंतर सुरूवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही आणि इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार अभिनेता सलमान खान, दिग्गर्शक जोहर आणि निर्माता एकता कपूरला दोषी मानन्यात आलं.

सुशांतच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला होता. त्याचवेळी घराणेशाहीवरही मोठ्या प्रमाणात अनेक आरोप करण्यात आले होते आणि त्यावेळचं वातावरणही खूप गरम होतं कारण असं म्हटलं जात आहे की त्याने साइन केलेले चित्रपट त्याच्याकडून घेण्यात आले आणि त्याला डावललं गेलं आणि त्याने दबावात जात डिप्रेशनमध्ये आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिग्दर्शक महेश भट यांनी अचानक म्हटलं होतं की सुशांत असं काही करणार याची मला कल्पना होती.

महेश भट यांनी बोल्लेलं हे वक्तव्य वाऱ्यासारखं त्यावेळी पसरलं. त्यामुळे तेव्हा सर्वांनी भट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आणि त्यानंतर अचानक सुशांतच्या प्रकरणाला एक मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे  सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर सुशांतचे पैसे उकळल्याचा आरोप केला त्यामुळे रियाची चौकशी सुरू झाली.

रियाची चौकशी सुरू झाल्याने रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आणि याआधी महेश भट यांच्यावर अनेक आरोप होत होते. अशातच रियाचा आणि महेश भट यांचा रियासोबतच एक व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला. त्यामध्ये महेश भट हे रियाचा हाच आपल्या हाताता पकडून तिच्या मानेवर डोक ठेवत होते महत्वाचं म्हणजे त्यावेळी रिया माध्यामांशी संवाद साधत होती. आत्ता हे कुठे चाहते विसरत नाही तर महेश भट यांचा अजुन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये फक्त आता अभिनेत्री वेगळी आहे. महेश भट हे तिच्या गळ्यात हात टाकत तिचा हात आपल्या हातात टाकून बसलेले दिसत आहेत. ही अभिनेत्री म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’ या चित्रपटातून हिंदी इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.  या अभिनेत्रीचं नाव जिया खान असल्याची माहिती आहे.

आधीच रिया आणि महेश भट यांचे अनसीन फोटज व्हायरल होत असताना या नवीन व्हिडीओमुळे महेश भट यांना नेटकऱ्यांनी चांगलंच निशाण्यावर धरलं आहे. त्या व्हिडीओमध्ये जियाही भट यांना एकदन खेटून बसलेली दिसत आहे.

एकीकडे रिया आणि महेश भट यांच्यात काही संबंध होते का?, हा सवाल असतानाच आता आधी जिया खान यांचे भट यांच्याशी काय नातं होतं?, हा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, महेश भट आणि जिना खान यांचा सोशल माध्यामांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी भट यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

‘हे’ काँग्रेसचं आधारकार्ड असून राहुल गांधी उत्तम नेते आहेत- संजय राऊत

यावर्षीचा आयपीएल थरार पहा फ्रीमध्ये! जिओने खास आयपीएलसाठी आणले हे दोन प्लॅन; जाणून घ्या!

…तर मी स्वत: शिळफाट्यावर तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कारोनाची लागण

“उनका ध्यान मोर पर है, बेरोजगारी के शोर पर नहीं”