सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, वाचा आजचा दर

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे पाहायला मिळतं आहे.

सोमवार म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 48 हजार 080 रूपये होता. तर आच त्यामध्ये कोँणत्याचप्रकारची घट किंवा वाढ झालेली नसून, आज 19 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 48 हजार 080 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 63 हजार 600 रूपये होता. मात्र आज चांदीच्या किंमतीमध्ये कोणतीच वाढ झालेली नसून, प्रती किलो चांदीचा दर 63 हजार 600 रूपये इतकाच आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 48 हजार 720 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 63 हजार 600 इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाहा काय आहे पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

कॉलेज येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरू, वाचा काय आहे सरकारची निमावली

सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट, वाचा आजचे दर

लसीकरणाच्या निर्बंधाबाबत राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती म्हणाले…

हिंदू मुलाबरोबर फिरल्यामुळं तरूणीसोबत केला ‘या’ प्रकारचा गैरव्यवहार, पाहा व्हायरल व्हिडीओ