मुंबई | युद्ध परिस्थीती रोखण्यासाठी एका मॉडेलने एक वेगळीच युक्ती लावली आहे. तिने चक्क रशियन सैनिकांशी संबंध ठेवण्याची ऑफर दिली आहे. सध्या ही मॉडेल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
ट्विटर यूजर बॅड किट्टीचे लिली समर्स (Lilly Summers) नावाने अॅडल्ट साइट ओन्लीफॅन्स आणि इंस्टाग्रामवर अकाउंट्स आहेत. जर रशियन सैनिकांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचे आदेश मानण्यास नकार दिला आणि युक्रेनमधून परतले तर ती प्रत्येक सैनिकासोबत सेक्स करण्यास तयार आहे, असं तिने म्हटलंय.
लिली समर्स सुरुवातीपासूनच युक्रेनला पाठिंबा देत आहे. तसेच युक्रेनच्या ध्वजासह अनेक फोटो शेअर करून शांततेचं आवाहनही सर्वांना ती करत आहेत.
रशियन सैन्याने त्यांच्या अध्यक्षांचे आदेश मानण्यास नकार द्यावा आणि युक्रेन सोडून परत यावं. जर त्यानी तसं केलं, तर मी त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार आहे. माझी ऑफर प्रत्येक रशियन सैनिकासाठी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोणत्याही रशियनचा मृत्यू झाला, तर मी न्यूड फोटो शेअर करेन. त्याचप्रमाणे जेव्हा रशियन रणगाडा नष्ट होईल तेव्हा माझ्या फॉलोअर्सला माझा एक सेक्सी व्हिडीओ मिळेल आणि जर कोणी रशियन विमान खाली पाडले, तर मी त्याला माझ्यासोबत सेक्स करण्याची संधी देईन, असंही लिली म्हणालीये.
दरम्यान, युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. रशियाचे युक्रेनवर एकामागून एक हल्ला सुरू आहे. आज सकाळीच रशियाने युक्रेनच्या राजधानी आणि लोकवस्ती असलेल्या भागांवरती तोफांचा मारा केला. ज्यामुळे प्रचंड प्रमाणात प्राणहानी झाली. संपूर्ण जगाचा हे युद्ध कसं थांबेल, याचा प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“संजय तू आमच्या साडेतीन नेत्यांविरोधातील पुरावे देच, मी पण…”
नारायण राणेंनी केलेल्या ‘या’ दाव्याने महाविकास आघाडी टेंशनमध्ये!
युक्रेनला मदत करणाऱ्या देशांना पुतिन यांची डायरेक्ट धमकी, म्हणाले…
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला, म्हणाले…
मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग! बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील म्हणाले…