‘मम्मी मै क्या कुत्ते का बिस्किट खाऊ?’ पाहा तुरूणाचा मजेशीर व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर आणि हस्यास्पदही असतात.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण त्याच्या घरात घडलेला एक प्रसंग सांगत आहे.

तो सांगतो की, एकदा मी माझ्या घरातील सोफ्यावर मोबाईल घेऊन बसलेलो असतो. त्या ठिकाणी माझी आई येते आणि मला म्हणते काय अभ्यास वगेरे नाही का?. तिच्या या प्रश्नाला उत्तर देताना तो तरूण म्हणतो की, अभ्यासच करतोय.

यावर त्याची आई बोलते, मला तर कधीच अभ्यास करताना नाही दिसला, मुलगा म्हणतो आता सगळं ऑनलाईन असल्यामुळे सगळं मोबाईलमध्येच असते.

हे झाल्यानंतर त्या मुलाची आई त्याला किचनमधील कुत्र्याला टाकायला कुत्र्याच बिस्किट आणायला सांगते. त्यावर तो बोलतो की, मला पण बिस्किट हवय, त्याची आई म्हणते की, कुत्र्याच्या बाजूला एक बिस्किट आहे ते घे.

त्यावर मुलगा म्हणतो मी काय कुत्र्याच बिस्किट खायचं का? आणि घराबाहेर निघून येतो. बाहेर आल्यावर हळूच हातातील बिस्किट खातो. म्हणजेच त्यानं घराबाहेर येताना कुत्र्याचंच बिस्किट आणलं असल्याचं समजतं आहे. तरूणाच्या या व्हिडीओला पाहून अनेकांनी या व्हिडीओवर खूप मजेशीर कमेंट्स देखील दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CUe_u4iN0rR/

महत्वाच्या बातम्या-

मालकिनीला वाचवण्यासाठी चक्क कुत्र्याने केला जिवापाड प्रयत्न, पाहा डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ

अभिनेत्री मानसी नाईकने ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

तरूणाचा देसी मायकल डान्स होतोय तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! मुसळधार पावसामुळे ‘या’ भागातील कोसळली सात मजली इमारत, पाहा व्हिडीओ

ऑफलाईन क्लास सुरू असताना अचानक टीव्हीवर सुरू झालेला ‘हा’ सीन पाहून विद्यार्थ्यांच्या माना गेल्या खाली, पाहा व्हायरल व्हिडीओ

एकावं ते नवलंच! झोका खेळता-खेळता तरूणाने केला जबरदस्त स्टंट, पाहा व्हिडीओ