पुणे पोलिसांची ट्विटरवर धमाल; कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नवी शक्कल!

पुणे | पोलीस म्हटलं की धाक, दरारा, भीती… मात्र सोशल मीडियावरील ट्विटर या प्लॅटफॉर्मवर पोलीस चक्क धमाल करताना दिसत आहे, अर्थात कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करताना. पुणे पोलिसांचं ट्विटरवरील अकाऊंट सध्या त्यांच्या नावीन्यपूर्ण ट्वीट्समुळे चांगलंच चर्चेत आहे.

ट्विटरवर नेमक्या शब्दात आपलं म्हणणं मांडावं लागतं. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने याच ट्विटरवर पुणे पोलिसांनी देखील आपलं अकाऊंट सुरु केलं आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच ट्विटर यूझर्सची फिरकी घेण्याचं कामही सध्या या अकाऊंटवरुन सुरु आहे.

पुणे पोलिसांनी एक ट्विट केलं होतं.

 

 

पुणे पोलिसांची आणखी काही गमतीशीर ट्वीट्स-

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-