आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, वाचा आजचा दर

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाने सगळीकडे थैमान घातलं होत. जवळजवळ त्याला आता दोन वर्ष होतील. त्याकाळात सरकारने लॉकडाऊनही जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं.

यामध्ये पेट्रोल-डिझेलचाही समावेश झाला होता. महत्वाची बाब म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागिल काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे

त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.

सोमवार म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार,

मुंबईमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर 113.46 रूपये इतका आहे. तर डिझेल प्रती लिटर 104.38 रूपये आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 107.59 रूपये आहे आणि डिझेलचा दर 96.32 रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचा दर

“सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री है”

काय सांगता! चक्क गाडीचालकाविना धावतीय दुचाकी, पाहा व्हायरल व्हिडीओ

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, पाहा आजचा दर

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा! 26 ऑक्टोबरपासून ‘या’ भागात पाऊसाची शक्यता