अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराज गायकवाड फिदा, म्हणाला…

मुंबई |  ‘काहे दिया परदेस’ या मराठी मालिकेमधून मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री सायली संजीवने अभिनय क्षेत्रात पदार्पन केलं. या मालिकेनंतर सायली घरा-घरात पोहचेली. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे.

त्यानंतर सायली अनेक चित्रपटांच्या माध्यमातूनही आपल्या भेटीला आहे. सायलीने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकरल्या आहेत.

मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.ती वारंवार तिचे फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर करत असते.तसेच ती रिल्सही बनवत असते. तिचे रिल्सही खूप लोक पाहतात. त्याचबरोबर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवादही साधत असते.

सध्या सायलीने एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सायलीच्या या फोटोला अनेकांनी लाईक केलं असून, अनेक कलाकारांनी कमेंटही केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या फोटोला ‘चेन्नई सुपरकिंग्ज’चा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने कमेंट केलं आहे.

सायलीने फोटो शेअर करत ‘गुड मॉर्निंग’ असं असं कॅप्शन दिलं आहे. सायली या फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसतं आहे. ऋतुराजने आपल्या ऑफिशअल इंस्टाग्राम आकाऊंटवरून सायलीला ‘Woahh’ असं लिहून त्यानी एक हार्ट, अशी कमेंट केली आहे.

त्याच्या कमेंटला सायलीने चार हार्टचे इमोजी आणि एक तोंड लपवलेलं माकडाचं इमोजी असा रिप्लाय दिला असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच सायलीच्या या फोटोला जवळजवळ आतापर्यंत लोकांनी लाईक केलं आहे.

Sayali sanjiv e1620297611410
Photo Credit- Instagram/
sayali_sanjeev_official

महत्वाच्या बातम्या-

“….म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला कोरोनाची लागण…

‘कर्ज हवं असेल तर आधी शरिरसुख दे’ सोसायटीच्या…

‘हा’ व्हिडीओ हलक्या काळजाच्या लोकांनी पाहू नका,…

आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी चिमणीने लढवली…

चक्क घरात शिरून तरूणाने केली विधवा महिलेकडे शरिरसुखाची मागणी…