SEX करताना बायकोनं केलं असं काही की…, नवऱ्याला टेन्शनच आलं

मुंबई | नवरा आणि बायको या नात्यात भांडणं, तक्रारी, रूसणं फुगणं या सर्व सामान्य गोष्टी असतात. काही काळानंतर दोघांमधील दुरावा कमी होतो आणि नातं पुन्हा पहिल्यासारखं चांगलं होतं.

सेक्स (sex) स्त्री आणि पुरूष यांच्यामधील नातं घट्ट मजबूत करणारी गोष्ट आहे. तर याच सेक्समुळे अनेक गोष्टी बिघडू देखील शकतात. काही नाती देखील सेक्समुळे बिघडल्याचं पहायला मिळतं.

अशातच बायकोच्या सवयींना कंटाळलेल्या एका नवऱ्याने एका पोर्टलवर आपलं दुख: व्यक्त केलं आहे. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी संसार सुखाचा नसल्याचं नवऱ्याने सांगितलंय.

लग्नाला 10 वर्षे झाली तरी पती पत्नीवर खुश नाही. माझी बायको बाहेर एकटी फिरत असते. माझ्यासोबत जाण्यासाठी ती कधी आग्रह करत नाही. मला तुच्छ समजते, असं नवऱ्याने बोलताना सांगितलं.

माझ्या बायकोला कधीच माझ्यावर दया दाखवली नाही. ती माझ्याबद्दल वाईट बोलते आणि तिचे मन देखील खूप कठीण आहे. सेक्स करताना मला कधीच आनंद झाला नाही, असंही त्याने सांगितलं.

आम्ही जेव्हा कधी सेक्स करतो तेव्हा ती माझ्या परफॉर्मन्सची, बेडवरील आवाजाची आणि माझ्या शरीराची चेष्टा करते. त्यामुळे आतापर्यंत आम्ही मुलं देखील नाहीत, असंही तो म्हणाला.

आम्ही सेक्स करत असताना ती मोठमोठ्याने हसते आणि माझी चेष्ठा करते. त्यामुळे मला फार टेन्शन येतं. आम्ही सेक्स लाईफ फार वेगळी असल्याचं देखील त्याने म्हटलं.

ती खूप आळशी आणि स्वार्थी आहे. मला घराची साफसफाई करायला लावते, शिवाय कोणतंही बील देखील मलाच भरायला लावते, असं दु:ख त्याने यावेळी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, आधी आमचं एकमेकांवर प्रेम होतं. मागील काही काळापासून हे प्रेम कमी होत चाललंय आणि लग्नानंतर मला पश्चाताप होत असल्याचं देखील नवऱ्याने बोलून दाखवलं.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022: यंदाही विराट कोहलीच कॅप्टन का?; RCB ने हिंट दिली

सिद्धूंच्या पराभवामुळे अर्चनाची खुर्ची धोक्यात?; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

“जावेद भाई अपना हार्मोनीयम पैक कर लो सलीम भाई को गाना सुनना हैं”

“मी सांगितलं होतं ते ते घडत गेलंय, आता 11 तारखेला …”

“महाराष्ट्र अभी बाकी म्हणणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्र तैयार है”