धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भर चौकात घातल्या गो.ळ्या

पटना | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक झालेल्या मृ.त्युने देशभरात ख.ळब.ळ मा.जवली होती. मुंबई आणि बिहार पो.लिसांनंतर सी.बी.आय, ई.डी आणि एन.सी.बी सारख्या देशातील उच्च दर्जाच्या शो.ध एज.न्सीजने याप्रकरणी त.पास सुरु केला होता.

सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी व.ळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणातील गुं.ता अद्याप पूर्णपणे सु.टलेला नसतानाच आणखी एक ध.क्कादायक बाब समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मावस भावाला भर चौकात गो.ळ्या घा.तल्याची घटना घडली आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याचा एक सहकारी अली हसन काही कामानिम्मित बाहेर चालले होते. यावेळी काही अज्ञात मा.रेक.ऱ्यांनी त्या दोघांवर गो.ळ्या झा.डल्या. गो.ळ्या झा.डून आ.रोपी तात्काळ तेथून फ.रार झाले.

अ.ज्ञातांनी केलेल्या या ह.ल्ल्यात दोघेही गं.भीर ज.खमी झाले आहेत. या दोघांवर सध्या बिहार मधील रुग्णालयात उपचार चालू आहेत. अली हसन याची प्र.कृती सध्या चिं.ताज.नक आहे.

राजकुमार सिंह यांची बिहार मधील सहरसा, सुपौल आणि मधेपुरा या तीन जिल्ह्यांत यम्हा मोटारसायकलची शोरूम्स आहेत. मधेपुरा येथील शो रूमवर जात असतानाच राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यावर अ.ज्ञातांनी गो.ळीबा.र केला. बिहार पो.लीस सध्या आ.रोपींचा शो.ध घेत आहेत.

दरम्यान, 14 जून रोजी सुशांतने आपल्या राहत्या घरी ग.ळफा.स घेत आ.त्मह.त्या केली होती. सुशांतच्या अचानक झालेल्या मृ.त्युनं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये पड.द्याआ.ड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

सुशांत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची चौकशी करत असताना सी.बी.आय.ला बॉलीवूड मधील ड्र.ग्ज प्रकरणाचा सु.गावा लागला. यानंतर ना.र्कोटिक्स कंट्रो.ल ब्यु.रोनं याप्रकरणी शो.ध सुरु केला.

एन.सी.बीला रिया चक्रवर्ती वि.रोधी पु.रावे मिळाल्यानं रिया चक्रवर्तीच्या घरावर छा.पा टाकत एनसीबीनं तिला ता.ब्यात घेतलं होतं. तब्बल 29 दिवसांच्या को.ठडीनंतर रिया चक्रवर्तीची सु.टका झाली होती.

रिया चक्रवर्तीच्या अ.टकेनंतर अं.मली प.दार्थ प्रकरणी बॉलीवूड मधील अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांसारख्या बड्या अभिनेत्रींची नावे देखील अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलावर खं.डणीचा आ.रोप, पो.लिसांकडून क.सून चौ.कशी

काय सांगता! ‘या’ दिवशी सोनं खरेदी केल्यास मिळेल मोठी सूट; वाचा सविस्तर

‘गेल्या सरकारच्या काळात मला खूप त्रा.स झाला, मुंडेंनी मला त्यातून सोडवलं’; पद्मश्री डॉ. लहानेंचा गौ.प्यस्फो.ट

‘अं.डर गारमेंट्स’वरून अमिताभ यांनी 10 वर्षांपूर्वी केलं होतं ट्वीट, आजपर्यंत होताहेत ट्रो.ल

ग्राहकांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी घट