मिनी स्कॉर्पिओ म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झाली ही गाडी; महिन्याला फक्त 6 हजार E.M.I.!

नवी दिल्ली | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जवळपास सर्वच कार कंपन्यांनी गाड्यांच्या किं.मती वा.ढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कार कंपनी मारूती सुझुकी देखील किंमती वा.ढवणार असल्याची माहिती आहे. मात्र या कंपनीनं सर्वसा.मान्य नागरिकांचा विचार करून नुकतीच ‘मिनी कार’ बा.जारात आणली आहे.

महिन्याला केवळ 6 हजार ह.प्ता असलेल्या मारूतीच्या ‘S-Presso’ या कार विषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. विशेष बाब म्हणजे दिवसाला अवघ्या 200 रुपये देऊनही ही गाडी आपण शोरूमधुन घरी आणू शकतो.

Maruti-S-Presso या गाडीची बा.जारातील किंमत 4 लाख 15 हजार इतकी आहे. समजा 25 हजारचं डा.ऊनपे.मेंट भ.रून गाडी खरेदी केल्यास सात वर्षांसाठी ग्रा.हकाला महिना केवळ 5982 चा ह.प्ता भ.रावा लागणार आहे.

ग्राहकांच्या खास सोयीसाठी कंपनीनं अवघ्या 7.5 इतक्या मा.फक व्या.जावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे एस,बीआय सोबत इतर अनेक बॅं.कांनी 7.5 टक्के पेक्षाही कमी व्या.जदर निश्चित केल्यानं ग्राहकांना ‘S-Presso’ घेणं अजूनच सु.लभ होणार आहे.

या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिवसाला अवघ्या 200 रुपयांच्या ख.र्चावर मारूतीची ‘मिनी कार’ म्हणून लोकप्रिय ठरलेली ही गाडी आपल्या मालकीची होऊ शकते. डा.ऊनपेमेंट म्हणून 25 हजारांपेक्षा जास्त रक्कम देऊ केल्यास ह.प्त्याची किंमतही अजून कमी होणार आहे.

‘Maruti-S-Presso’ या कारच्या आता काही विशिष्ट वैशिष्ट्यांची आपण माहिती करून घेऊया. S PRESSO च्या बेस वॅ.रिएंटची लांबी 1549 मिमी असून पाच व्यक्तींची सिटींग कॅ.पिसीटीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ड्रा.इवर साईड एअरबॅग, सीट बे.ल्ट रिमांयडर, रि.वर्स पा.र्किंग सें.सर, स्पी.ड अ.लर्ट सिस्टीम इ. अत्याधुनिक से.फ्टी फिचर्सही S-Presso मध्ये समाविष्ट आहेत.

दरम्यान, अलीकडे काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन कार भारतीय बाजारात लौंच झाल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कार खरेदी करण्यासाठी लोकांची देखील झुंबड उडालेली पहायला मिळाली आहे. गेल्याचं महिन्यात भारतीय वाहन कंपन्यांनी आपल्या विक्रीत डिसेंबर महिन्यांत सरासरी 10 टक्के वाढ झाल्याचं सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-