सर्वात लोकप्रिय महिंद्रा स्काॅ.र्पिओ आता नव्या अवतारात; नवी माहिती आली समोर

नवी दिल्ली | महिंद्रा कंपनीच्या नवीन एएक्स.युव्ही 500 आणि स्कॉ.र्पिओ या दोन्ही गाड्या सध्या त्यांच्या लूकमुळे खूप जास्त चर्चेत आहेत. माहितीनुसार, महिंद्राच्या एएक्स.युव्ही 500 आणि स्कॉ.र्पिओ या दोन्ही गाड्यांना नुकतंच टे.स्टिंगदरम्यान एकत्र पाहिलं गेलं होतं. या दोन्ही गाड्यांच्या लूकमध्ये खूप जास्त ब.दल करण्यात आला आहे.

महिंद्रा कंपनी 2021 मध्ये एएक्स.युव्ही 500 आणि स्कॉ.र्पिओ या दोन्ही गाड्या लॉंच करू शकते, असं बोललं जात आहे. महिंद्रा कंपनीने गेल्यावर्षीच आपली नवीन था.र एसयुव्ही लॉंच केली होती. या कारला ग्रा.हकांनी खूप जास्त पसंती दर्शवली आहे.

या गाडीचा वे.टिंग पि.रियड अजून देखील 3 महिने इतका आहे. यामुळे नवीन एएक्स.युव्ही 500 आणि स्कॉ.र्पिओ या दोन्ही गाड्यांच्या लॉंचिंगमध्ये उ.शीर लागत आहे. एएक्स.युव्ही 500 आणि स्कॉ.र्पिओ केव्हा लॉं.च होणार यावर अनेकांचं लक्ष लागून आहे.

नवीन एएक्स.युव्ही 500मध्ये एलई.डी हेडलाई.ट आणि महिंद्राचं 7-स्लै.ट ग्रि.ल बसवण्यात आलं आहे. फ्ल.श फि.टिंग डो.र हँ.डल्स देखील या गाडीमध्ये पहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे या गाडीच्या पाठीमागील बाजूस नवीन एलई.डी टे.लला.ईट बरोबर रि.यर वा.इपर  आणि नवीन बं.पर देखील देण्यात आले आहेत. हे गाडीला आणखी आकर्षक बनवतात.

एएक्स.युव्ही 500मध्ये 2.2-लीटर mH.awkचे डी.झेल इं.जिन आणि 2.0-लीटर ट.र्बोचा.र्ज्ड डा.यरेक्ट-इं.जेक्श.न पे.ट्रोल इं.जीन देण्यात आलं आहे. डी.झेल इं.जिनची क्ष.मता 185 पी.एस एवढी आहे. तर पेट्रो.ल इं.जिनची क्ष.मता 190 पि.एस इतकी आहे.

तसेच नवीन स्कॉ.र्पिओ पूर्वीच्या स्कॉ.र्पिओपेक्षा वेगळी आहे. नवीन स्कॉ.र्पिओमध्ये सि.ग्नेचर फाइव-स्लॉ.ट डि.ज़ाइन पहायला मिळत आहे. या गाडीमध्ये हे.डला.ईट बरोबर अॉल न्यू फ्रंट ग्री.ल देखील दिले गेले आहे. त्याचप्रमाणे या गाडीला अधिक आकर्षक बनवणारे इतरही काही बदल करण्यात आले आहेत.

नवीन स्कॉ.र्पिओमध्ये दोन इं.जिन ऑ.प्शन देण्यात आले आहेत. यामध्ये पहिले 2.2-ली.टर mH.awk डी.झेल इं.जीन दिले गेले आहे. जे 150 पी.एस आणि  320 Nm टो,र्क ज,नरेट करते. तर दुसरे 2.0-ली,टर mS,tallion पे.ट्रोल इं.जिन दिले गेले आहे. जे 150 पी.एस आणि 320 Nm टो.र्क ज.नरेट करते.

महत्त्वाच्या बातम्या-

महिंद्रा था.रच्या नव्या किंमतीची अखेर घोषणा; इतक्या हजार रुपायांनी झाली म.हाग

मारुतीच्या ग्राहकांना मोठा ध.क्का! कंपनी ‘ही’ कार लॉंच करणार नाही?

यंदाच्या वर्षी राज्यात सोन्याचे भा.व कसे राहतील?; वाचा सविस्तर

तो मोठा होईपर्यंत मी थांबायला तयार!; या बोल्ड अभिनेत्रीला करायचंय तैमूरसोबतच लग्न!

महिंद्राने आणली सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; किंमत आहे फक्त…