सततच्या घस.रणीनंतर सोन्याच्या दरात क्षुल्लक वा.ढ तर चांदीच्या दरात मोठी घ.ट, वाचा आजचे दर…

नवी दिल्ली | अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणे हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. अलीकडे सोनं 50 हजार रुपये प्रती तोळ्याच्या आसपास राहत आहे.

गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या दरात सातत्याने घ.ट पहायला मिळाली होती. मात्र, सततच्या घ.सरणीनंतर कालपासून सोन्याच्या दरात वा.ढ पहायला मिळत आहे. काल एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 150 रुपयांची वा.ढ होऊन 24 कॅरेट सोन्याची किंमत 48 हजार 950 रुपये प्रती तोळा इतकी झाली होती.

तर आज एमसीएक्सवर सोन्याच्या किं.मतीत प्रती तोळ्यामागे केवळ 10 रुपयांची वा.ढ पहायला मिळाली आहे. आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचे द.र 48 हजार 960 रुपये प्रती तोळा इतके आहेत.

चांदीच्या दरात मात्र आज घ.ट पहायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर चांदीच्या दरात प्रती किलोमागे तब्बल 800 रुपयांची वा.ढ होवून चांदी 70 हजार रुपये प्रती किलो इतकी झाली होती. मात्र, आज चांदीच्या किं.मतीत प्रती किलोमागे 200 रुपयांची घ.ट होवून चांदी 69 हजार 800 रुपये प्रती किलोवर आली आहे.

दरम्यान, 1 फेब्रुवारीला देशाचं यावर्षीचं बजेट सादर करण्यात येणार आहे आणि या दिवशी स्व.स्तात सोनं खरेदी करण्याची ना.मी सं.धी ग्रा.हकांसाठी चालून आली आहे. 1 फेब्रुवारीला सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड स्की.मच्या 11 व्या सिरीजचे सब.स्क्रिप्शन ओपन होत आहे. रि.झर्व्ह बँक ऑफ इंडियाने या स्की.मची इ.श्यू प्रा.ईज 4,912 रुपए प्रति ग्रॅम इतकी नि.श्चित केली आहे. ही स्की.म केवळ 5 दिवसांसाठीच चालू राहील.

सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड स्की.मच्या अंतर्गत तुम्ही 1 ते 5 फेब्रवारी दरम्यान गुं.तवणू.क करू शकता. ही स्की.म सोन्याच्या गुं.तवणुकीतील एक उत्तम मा.र्ग मानला जातो. मात्र, जर सोन्याच्या किं.मतीत घट झाली तर ग्राहकांचे मोठे नु.कसान देखील होऊ शकते.

सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड स्की.मच्या अंतर्गत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गुं.तवणूक करून डिजिटल पे.मेंट केल्यास ग्राह.कांना प्रती ग्रॅममागे 50 रुपयांची सू.ट मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही जर 10 ग्रॅम सोनं ख.रेदी केलं तर तुम्हाला 500 रुपयांपर्यंत सू.ट मिळू शकते.

सॉवरेन गोल्ड बॉ.न्ड अंतर्गत ग्रा.हक वर्षाला जास्तीत जास्त 4 किलोग्राम सोन्यापर्यंत गुं.तवणूक करू शकतात. तसेच या बॉ.न्ड अंतर्गत किमान सोन्यात गुं.तवणूक करण्याची मर्यादा 1 ग्रॅम इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगनाचं बरळनं चालूच! इतिहास चु.कीचा ठरवत नथुराम गोडसेंच्या समर्थनार्थ केलं ट्वीट, म्हणाली…

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावाला भर चौकात घातल्या गो.ळ्या

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलावर खं.डणीचा आ.रोप, पो.लिसांकडून क.सून चौ.कशी

काय सांगता! ‘या’ दिवशी सोनं खरेदी केल्यास मिळेल मोठी सूट; वाचा सविस्तर

‘गेल्या सरकारच्या काळात मला खूप त्रा.स झाला, मुंडेंनी मला त्यातून सोडवलं’; पद्मश्री डॉ. लहानेंचा गौ.प्यस्फो.ट